उतरत्या वयामध्ये प्रत्येक महिलांना जर तुम्हाला ठराविक अशी रक्कम मिळवायचे असेल आणि आपल्या गरजा व खर्च पूर्ण करायचा असेल तर तुम्ही नक्कीच आत्ताच चांगल्या ठिकाणी गुंतवणुकीचा विचार करा. आता पती-पत्नी दोघांनाही प्रति महिना दहा हजार रुपये मिळू शकतील. अशी केंद्र शासनाने पोस्ट ऑफिस ची योजना राबवली आहे.
प्रशासनाने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून पतीला पाच हजार रुपये त्यासोबतच पत्नीला पाच हजार रुपये अशी पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. ज्यांचे वय आता 40 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल.
वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्या हातात पेन्सिल चे पैसे घ्यावेत या उद्देशाने प्रशासनाने अटल पेन्शन योजना राबवली आहे. त्यामध्ये तुम्ही नक्कीच गुंतवणूक करू शकतात भारत देशातील जास्तीत जास्त नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करून लाभ घेत आहे. या योजनेमध्ये त्यांनी सुरुवात पाचशे रुपयांपासून करू शकता.
या माध्यमातून तुम्ही एक हजार पासून पाच हजार रुपयांपर्यंत नक्कीच पेन्शन मिळू शकणार आहे. ज्यावेळी तुमचे साठ वर्षे पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला सुरू होईल जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्ही 18 ते 40 वयोगटांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला पाच हजार रुपयांची पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळवायचे असेल तर तुम्ही अडीशे रुपये गुंतवणूक प्रत्येक दिवशी 18 व्या वर्षापासून करू शकता आणि एक हजार रुपयांची पेन्शन मिळवायचे असेल तर 42 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. महत्वाची बाब म्हणजे या योजनेमध्ये जे काही पैसे तुम्ही गुंतवणार आहात ते अजिबात बोलत नाहीत.
तुम्हाला बँकेमध्ये ऑनलाईन खाते उघडता येणार आहे याची सुविधा प्रशासनाने केली असून तुम्ही ऑनलाईन खाते उघडून केव्हाही सिद्ध करूया पूर्ण करू शकता यासोबत नॉमिनीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करू शकता त्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबर वर तुमचे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येईल.