Home Loan Offer : आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला वाटते. सध्या वाढत जाणाऱ्या घरांच्या किमतीकडे पाहता कित्येक नागरिक आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने विविध बँकांकडून किंवा संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून घेतात. तुमच्याही मनामध्ये कर्ज घेऊन घर बांधण्याचा किव्हा घर विकत घेण्याचा विचार येत असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक खुशखबरच घेऊन आलो आहोत. कारण आजची बातमी ही खास तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक बघितली तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). हे आपल्या सर्व ग्राहकांना होम लोन वर तब्बल 65 बेसिस पॉईंट सोबत सुविधा देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून ही सवलत नक्की कोणाकोणाला मिळेल आणि ह्याच होम लोन सुविधा लाभ नागरिकांना कधीपर्यंत घेता येईल याची तपशीलवार माहिती आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
कोणकोणत्या नागरिकांना मिळणार गृह कर्जावर सूट?
स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमीच आपल्या सर्व ग्राहकांकरिता विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण योजना राबवत असते. अशा पद्धतीने आता स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व ग्राहकांकरिता गृह कर्जावर बंपर सूट देण्याचा विचार केला आणि ही सवलत रेगुलर होम लोन एन आर आय सोबतच एम्प्लॉइड हाऊस होल्डिंग साठी व इत्यादी प्रवर्गासाठी लागू करण्यात आले आहे (Home Loan Offer). बँकेच्या या महत्त्वपूर्ण सुविधेचा लाभ घेत असताना सर्व ग्राहकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत ची मुदत या ठिकाणी दिली आहे. धर्माच्या काळामध्ये या बँकेचा सध्याचा एक्स्टर्नल बेंच मार्क दर हा तब्बल नऊ टक्के इतका आहे याची सुद्धा खात्री करून घ्यावी.
फक्त 5 हजार रुपयांमध्ये स्वतःचे मेडिकल करा सुरू! शासन देत आहे इतके अनुदान; पहा संपूर्ण माहिती;
ज्या नागरिकांनी आपला सिबिल स्कोर साडेसातशे ते आठशे पर्यंत ठेवला आहे किंवा त्यापेक्षाही जास्त आहे (home loan calculator). अशा सर्व ग्राहकांकरिता त्यांच्या व्याजदरावर 55 बेसिस पॉईंटची सूट दिले जाईल त्यानंतर बँक त्याच ग्राहकांना 8.60% इतका व्याजदर लावणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची सूट नागरिकांना मिळत आहे.
दुसरीकडे बघितले तर ज्या नागरिकांच्या सिबिल स्कोर 700 ते 750 च्या दरम्यान आहे. अशा सर्व नागरिकांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 65 बेसिस पॉईंट दिली जाईल आणि त्यानंतर 8.70% इतका व्याजदर उपलब्ध करून दिलेला कर्जावर लावला जाईल (home loan tax benefit). सध्याचा व्याजदर विना सूट बघता 9.35% इतका आहे त्यामुळे इतका फरक तुम्हाला व्याजदरावर दिसेल.
पिक विमा भरताना ही चूक अजिबात करू नका! नाहीतर विम्याची रक्कम भेटणार नाही; पहा महत्वाची बातमी;
यांना मिळणार नाही सूट; ज्या नागरिकांचा सिबिल स्कोर 650 ते 699 या दरम्यान आहे त्यांना या माध्यमातून म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. याची खात्री करून घ्यावी आणि ज्या नागरिकांचा सिबिल स्कोर 550 ते 650 च्या दरम्यान आहे त्यांना तीस बेसिस पॉईंट इतकी सूट मिळणार आहे (home loan interest rate sbi) आणि सूट मिळाल्यानंतर या नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या कर्जावर 9.45% इतका व्याजदर आकारला जाईल. ज्या ठिकाणी सूट नाही त्या ठिकाणी 9.65% इतका व्याजदर लागू होतो.
तर यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात आलेले असेल की, ज्या नागरिकांचा सिबिल स्कोर उत्कृष्ट त्या नागरिकांना व्याजदर बँक कमी आकारत आहे त्यामुळे आपला सिबिल स्कोर चांगला कसा सुधारेल. या गोष्टीकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. या माध्यमातून नागरिकांनी घेतलेल्या कर्जावर बँक सुद्धा व्याजदर कमी लावत आहे (Best home loan India). परंतु आपण सुद्धा काहीतरी काम काहीतरी मेंटेन करणे गरजेचे आहे. तर कुठे जाऊन बँक आपल्याला या सर्व सुविधा प्रदान करेल आणि ज्या माध्यमातून नागरिकांना आपली सर्व काम पार पाडता येतील. ज्या नागरिकांनी आपला सिबिल स्कोर सुधारलेला आहे. त्यांनी त्वरित अगदी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून घ्यावे.