Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Shriram Unnity Fixed Deposits Scheme ] : सन 2024 मध्ये आपण जर मुदत ठेव करीता गुंतवणूक करु इच्छुत असाल तर आपण श्रीराम युनिटी मुदत ठेव या योजनांतर्गत गुंतवणुक करुन तब्बल 9.20 टक्के पर्यंत व्याजदर मिळवू शकतो . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
श्रीराम फायनान्स ही वित्तीय संस्थेला ICRA मार्फत AA+ तर India Ratings And Research संस्था मार्फत AA+ रेटिंग गुंतवणुकीसाठी सेफ असल्याबाबत मिळालेले असल्याने , श्रीराम फायनान्स मध्ये गुंतवणुक करणे अधिक सेफ्टी आहेत . या वित्तीय संस्था मध्ये आपल्याला सर्वाधिक 9.20 टक्के पर्यंत व्याजदर मिळत आहे . यामुळे लोकांचे गुंतवणूकीचे प्रमाण अधिक आहेत .
असे आहेत . व्याजदर ( Intrest Rate ) : गुंतवणूक कालावधीनुसार आपणांस व्याजदर प्राप्त होणार आहेत , अधिक कालावधीकरीता आपणांस अधिक व्याजदर मिळणार आहेत , तर कमी कालावधीमध्ये 12 महिन्यांसाठी आपणांस 7.53 टक्के पर्यंत तर कमाल 9.00 टक्के पर्यंत व्याजदर मिळणार आहेत . या संदर्भातील सविस्तर चार्ट पुढीलप्रमाणे पाहु शकता .

म्हणजेच आपण या मुदत ठेव योजनांमध्ये 5,00,000/ – रुपये गुंतवणुक करता आणि आपण ज्येष्ठ नागरिक व महिला असला , आणि आपण 05 वर्षांसाठी गुंतवणूक करता तर आपणास वार्षिक 46,300/- रुपये इतका व्याज मिळेल तर मुदतीनंतर एका वेळी रक्कम घेतल्यास आपणांस 05 वर्षानंतर 731,500/- रुपये मिळतील .यांमध्ये गुंतवणुक करु इच्छत असला तर ऑनलाईन Shiramfinance.in या संकेतस्थळावर अथवा श्रीराम फायनान्सच्या अधिकृत कार्यालयांमध्ये जावून गुंतवणुक करु शकता .