Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Top Mutual Fund Start With 500/- Ruppes SIP Per Month ] : आपण जर भविष्यात करोडपती होण्याची स्वप्न पाहात असाल तर , आपण सर्वात जास्त रिटर्न देणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करुन पुढील 20-25 वर्षात करोडपती होवू शकता .

म्युच्युअल फंडाचा मध्ये शेअर मार्केट पेक्षा कमी जोखीम असते , कारण म्युच्युअल फंडातील निधी हा फंड मॅनेजर कडून वेगवेगळ्या शेअर मध्ये गुंतवणुक करण्यात येते , व मिळालेला फायदा हा फंडातील युनिटची रक्कम वाढविले जाते , ही युनिटची वाढलेली रक्कमच गुंतवणुक दारांचा फायदा असतो . जर आपण कमी किंमतीमध्ये फंड युनिट खरेदी केली व जास्त किंमत असताना युनिटची विक्रि केली तर आपणास अधिक फायदा होतो .

आपण यांमध्ये केवळ 500/- रुपये प्रतिमहा प्रमाणे देखिल गुंतवणुक करु शकता . यांमध्ये प्रतिमहा 500/- रुपये गुंतवणुक करण्यात येणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये निपॉन इंडिया मल्टी डायरेक्ट फंडने मागील वर्षांमध्ये 45.89 टक्के इतका परतावा दिलेला आहे . तर HDFC Flexi Cap Direct Plan Groth फंडाने 36.20 टक्के इतकी ग्रोथ दिलेली आहे . तर ICICI Prudential Equity & Debt Fund ने 33.97 टक्के इतका परतावा दिलेला आहे . त्यानंतर HDFC Balanced Advantage Fund ने 38.56 टक्के इतका परतावा दिलेला आहे . आणखीव काही फंड जे कि मागील एका वर्षांमध्ये सर्वाधिक ग्रोथ दिलेली आहे .

  • ICICI Prudential Bluechip Fund :  34.65 टक्के
  • UTI Nifty 50 Index Fund Direct Growth : 24.40 टक्के
  • Hdfc Index S & P BSe Sensex Direct : 22.45 टक्के
  • HDFC Multi Cap Fund Direct Growth : 49.35 टक्के

वरील नमुद सर्व म्युच्युअल फंड हे 5 स्टार रेटिंग असून , सदर म्युच्युअल फंडा मध्ये आपण प्रतिमहा केवळ 500/- रुपयांची SIP करुन गुंतवणुक करु शकतो . यासाठी आपणास ट्रेडिंग खात्याची आवश्यकता असते , भारतामध्ये सर्वात सोपा ट्रेडिंग ॲप म्हणजे Grow हे ॲप आहे . Grow ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *