Live Marathipepar संगिता प्रतिनिधी [ Government Share low Risk High Profit & Dividend ] : शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणुक अलिकडे सामान्य माणसांची वाढली आहे , परंतु अनेकजण शेअर्स मार्केट मध्ये पेशन्स न ठेवल्याने ,तोटा सहन करावे लागते . परंतु असे काही शेअर्स आहेत , जे कि सरकारी मालमत्ताचे आहेत , व कमी जोखिम व जास्त नफा व Dividend प्राप्त मिळते असे शेअर्स पुढीलप्रमाणे पाहुयात ..
1)LIC : एलआयसीचा आयपीओ मागील वर्षी आला होता , परंतु एलआयसीच्या आयपीओमध्ये 900/- रुपये किंमत होती परंतु आयपीओ लिस्टिंग नंतर 821/- किंमत मिळाली , त्यानंतर हा शेअर्स 530/- रुपये पर्यंत खाली गेला . तर आता एलआयसी मधील गुंतवणुक व परतावा यामुळे शेअर्स मध्ये मोठी उच्चांक प्राप्त होत आहे . सध्या याची किंमत 844/- रुपये आहे , तर भविष्यांमध्ये हा शेअर्स 1000/- रुपये पार करेल .सदर प्रति शेअर्स वर 0.36 टक्के Dividend प्राप्त झाले आहे , आता यांमध्ये वाढ होईल .
02.कोअल इंडिया ( Coal India ) : कोअल इंडिया ही भारत सरकारची कोळसा खाणीत काम करणारी सरकारी कंपनी आहे . ही सरकारी कंपनी आपल्या शेअर्स धारकांना 6.31 टक्के परतावा देते . या शेअर्सची फेस किंम 10 ( Good ) आहे . तसेच ह्या शेअर्सने मागील 52 आठवड्यांमध्ये 395.50/- उच्चांक गाठला होता , शुक्रवारी हा शेअर्स 384.25 वर क्लोज झाला आहे . लाँकटर्म करीता हा शेअर्स खुप लाभदाय आहे .
03.इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ( Indian Railway Finance Corp.) : ही कंपनी रेल्वे मध्ये होणाऱ्या कामकाजासाठी फायनान्स करते , म्हणजेच सरकारी मालमत्ता विकासाकरीता फायनान्स करते , यामुळे हा शेअर्स देखिल सरकारी यंत्रणा करीता कार्य करते . या शेअर्सची किंमत दि.05.01.2023 रोजी 100.75 वर क्लोज झाली आहे . Dividend दर 1.49 टक्के ऐवढा आहे .तर भविष्यात हा शेअर्स 150 आकडा सहज पार करेल .
04.रेल विकास निगम ( Rail Vikas Nigam ) : हा शेअर्स रेल्वेचा असून या शेअर्सची फेस किंमत 10 असून Dividend दर 1.15 टक्के आहे . तर या शेअर्सची किंमत दि.05 जानेवारी नुसार 184.65 ऐवढी आहे . भविष्यात हा शेअर्स 250 सहज पार करेल .
(टीप : मराठी पेपर हे गुंतवणुक , खरदी -विक्री बाबत अचुक माहिती देण्यात आलेली असते , परंतु वाचकांनी साहनिशा करुनच गुंतवणुक , खरेदी – विक्री व्यवहार करावेतन .)