Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वपुर्ण आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयन्वये खाली नमुद राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन , ग्रॅच्युईटीसह इतर आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत .

High Court Dicision About Old Pension And Other Benefit : राजस्थान उच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दाखल याचिकेवर मोठा महत्वपुर्ण दिलासादायक निर्णय दिला आहे . यांमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे कि , राजस्थान राज्यातील दिनांक 30 जून पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 30 जून पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील वेतनवाढीचे लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत .

यामध्ये राजस्थान हायकोर्टाने पेन्शन व ग्रॅच्युईटीचे बाबत निर्णय देत , म्हणाले कि दिनांक 30 जून पर्यंत निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मागील वर्षांची वेतनवाढ लागु करून पेन्शनचे लाभ तसेच ग्रॅच्यूईटी इत्यादी सेवानिवृत्तीनंतरचे लाभ लागु करण्यात यावेत .

या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना 30 जुन पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील एक वर्षे कालावधीचे काम केल्याबद्दल वेतनवाढ लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . त्याचबरोबर यावेळी राजस्थान उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारे तब्बल 150 प्रकरणे निकाली लावण्यात आले आहेत .

शिवाय सदरच वेतनवाढीचा लाभ हा राजस्थान सरकारच्या निगडित असणारे मंडळे तसेच महामंडळे मधील कर्मचाऱ्यांना लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .या निर्णयांमध्ये सदर राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोठे आर्थिक लाभ प्राप्त झाले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक  / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *