Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [8TH PAY COMMISSION] : केंद्र सरकार प्रत्येक सहा महिन्यानंतर केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारक नागरिकांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ करत आहे. याचा मोठ्या प्रमाणावर फायदा शासकीय कर्मचाऱ्यांना होत आहे.
आता येणाऱ्या कालावधीमध्ये आठवे वेतन आयोग स्थापन होणार आहे. यामध्ये सरकार याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. असो तसे काही नाही काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारक नागरिकांसाठी त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के इतकी वाढ केली होती (8TH PAY COMMISSION latest news). त्यानंतर आता या नागरिकांच्या मूळ वेतनामध्ये चांगलीच वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळेल.
पुढील वर्षांमध्ये म्हणजेच 2024 च्या सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्याकरिता प्रशास आठव्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी घोषणा करेल. प्रशासनाने याची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार असा दावा सर्वत्र केला जात आहे.
आठव्या वेतन आयोगावरच हा मोठा निर्णय घेतला जाईल. प्रदीर्घ कालावधीनंतर केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगावर लवकरच मोठा असा बंपर निर्णय घेऊ शकते (8TH PAY COMMISSION pay matrix). वास्तविकपणे पाहता वेतन आयोग हा प्रत्येक दहा वर्षांनी लागू होतो. संपूर्ण देशभरामध्ये 2016 ला सातवा वेतन आयोग लागू झाला होता.
असे सुद्धा मानले जात आहे की, प्रशासन 2024 पर्यंत आठवा वेतन आयोग अगदी बिनधास्तपणे स्थापन करेल. आणि ह्याची अंमलबजावणी 2026 पर्यंत होऊ शकते. पूर्व अंमलबजावणी झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल.
आठव्या वेतन आयोगावर अद्याप प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही (8TH PAY COMMISSION salary structure). परंतु मिळालेल्या मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार ही गोष्ट सतत कानावर येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महागाई भत्त्याची थकबाकी खात्यामध्ये जमा करण्याबाबतची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
तुम्हाला कितपत महागाई भत्त्याचा मिळत आहे याविषयी जाणून घेऊया. या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता हा चार टक्के वाढवला आहे आणि कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आता महागाई भत्ता 46% इतका झाला. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाबाबत बंपर वाढ होईल. ज्याचा फायदा एक कोटी पेक्षाही अधिक गरजू कुटुंबीयांना होईल (8TH PAY COMMISSION fitment factor calculator). प्रशासन प्रत्येक सहा महिन्याला महागाई भत्त्याच्या वाडीची गोष्ट करते. आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कर्मचारी तसेच पेन्शनधारक नागरिक वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढीचा लाभ घेतात.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.