Live marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ FD rates ] : प्रत्येक बँका आपल्या सर्व ग्राहकांकरिता विविध फायदेशीर सुविधा घेऊन येत असतात. काही जणांना याविषयी माहीत नसते, त्यामुळे कित्येक नागरिक लाभ घेण्यापासून वंचित राहतात. ग्राहक आता जास्तीत जास्त व्याज देणाऱ्या बँकांमध्ये खाते चालू करत आहेत. सध्या अशीच एक शासकीय बँक आहे जी आपल्याला सर्वात जास्त व्याज देत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार विविध शासकीय बँकांमध्ये सर्वात प्रथम बँक ऑफ बडोदा एफडीवर सर्वात जास्त व्याजदर देत आहेत (FD rates in india). बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून तीन वर्षाच्या पुढील वर या ठिकाणी 7.25 टक्के व्याज ग्राहकांना देत आहे. गुंतवलेली एक लाख रुपयांची रक्कम अवघ्या तीन वर्षात 1.24 लाखांची होते. देशभरातील एकूण एफडी ठेवींमध्ये बँक ऑफ बडोदा या बँकेचा हिस्सा सहा टक्के इतका आहे. शासकीय बँकांच्या माध्यमातून एकूण यापुढे मध्ये बँक ऑफ बडोदा आपला दहा टक्के चा वाटा देत आहे.
कॅनरा बँक या ठिकाणी तीन वर्षांच्या एफडीवर 6.8% व्याज देत आहे. कॅनरा बँक मध्ये जमा केलेली जी काही एक लाख रुपयांची रक्कम आहे ती तीन वर्षांमध्ये 1.22 लाखांची होते (fd rates today). देशभरा मधील एकूण या पुढच्या तुलनेमध्ये ही बँक 12 टक्के वाटा देत आहे.
पंजाब नॅशनल बँक सुद्धा तीन वर्षाच्या एफ डी वर या ठिकाणी नागरिकांना म्हणजेच ग्राहकांना सात टक्के व्याज देत आहे. एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर नागरिकांना तीन वर्षांमध्ये 1.23 लाखांची रक्कम मिळत आहे. ही बँक एकूण एफडी च्या ठेवींमध्ये तब्बल सहा टक्क्यांचा वाटा देत आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया या सोबतच इंडियन ओव्हरसीज बँक या ठिकाणी तीन वर्षाच्या एफ डी वर 6.5% पर्यंत या ठिकाणी व्यास देत आहे (bank fd rates today india). या बँकांच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली एक लाखांची रक्कम पुढील तीन वर्षांमध्ये 1.21 लाख रुपयांचे होत आहे. देशभरातील एकूण एप्रिल पैकी बघितले तर 11 टक्के या बँकेचा आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तीन वर्षाच्या एफडी वर या ठिकाणी व्याज देण्याच्या बाबतीमध्ये चौथ्या स्थानावर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया तीन वर्षाच्या पुढील वर नागरिकांना 6.5% व्याज देत आहे. एक लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी गुंतवली तर तीन वर्षांमध्ये एक पॉईंट एकवीस लाख रुपये होतात.
तसेच या ठिकाणी युको बँक तीन वर्षाच्या FD वर या ठिकाणी आपल्याला 6.3% पर्यंत व्याज मिळवून देत आहे. गुंतवणूक केलेली एक लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी तीन वर्षांमध्ये बघितली तर 1.21 लाखांची होते..