सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : वेतनांमध्ये तब्बल 15,144 रुपयांची होणार वाढ , डी.ए चा दर वाढला !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर आली , ती म्हणजे एकुण पगारांमध्ये तब्बल 15,144 रुपयांची वाढ होणार आहे . या संदर्भात सरकारी कडून ग्रीन सिंग्नल देण्यात आलेले आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या घडीला देण्यात येणाऱ्या डी.ए मध्ये मोठी वाढ मिळणार आहे .

डी.ए वाढीची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून आणखीण चार टक्के वाढ करणेबाबतची मोठी प्रतिक्षा लवकरच संपष्टात येणार आहे . याबाबत सरकारकडून अपडेट समोर येत आहेत .सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या डी.ए मध्ये आणखीण चार टक्के डी.ए वाढ करण्यात येणार आहे .

एकुण डी.ए हा 46 पार होणार : सरकारी कर्मचाऱ्यांना ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांच्या आधारे माहे जुलै 2023 पासून आणखीण चार टक्के डी.ए वाढ करण्यात येणार आहे . याबाबत केंद्र सरकारकडून माहे सप्टेंबर महिन्यापुर्वीच निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे .

डी.ए मध्ये आणखीण चार टक्के वाढ झाली असल्यास , एकुण पगारांमध्ये कमाल 15,144 पर्यंत वाढ होणार आहे . महागाई भत्तामुळे पगारातील इतर देय भत्ते मध्ये देखिल वाढ होत असते . यामुळे डी.ए वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांपासून मोठी पगारवाढ मिळणार आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढीव चार टक्के डी ए चा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत असल्याने सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या वेतन / पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .

आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी  , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्त वेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment