लाईव्ह मराठी पेपर : प्रणिता पवार : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील विविध विभागात अनेक शासकीय कर्मचारी काम करत होते. मात्र आता मुलगा व सुनांना तशी नोकरी मिळत नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेऊन लाड पागे च्या माध्यमातून आपल्या जागेवर आपल्या मुलांना आणि सुनांना नोकरी दिली आहे. परंतु महानगरपालिकेमध्ये स्वतःची हक्काची नोकरी मिळाल्यानंतर पुढच्या पोरांनी सुद्धा त्यांच्या आई-वडिलांकडे पाठ फिरवण्याची एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर येत आहे. त्यामुळे अशा शासकीय कर्मचाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासन कारवाईचा डोंगर उभा करेल.
महानगरपालिकेमध्ये जितके कर्मचारी काम करत होते त्यापैकी जवळपास 367 शासकीय कर्मचारी हे लाड पागे अंतर्गत त्यांच्या कामावर नव्याने रजू झाले आहेत. म्हणजेच ते त्यांच्या आई वडिलांच्या जागेवर लागली आहेत. आरोग्य विभागामध्ये काम करत असणाऱ्या विविध सफाई कर्मचाऱ्यांनी निवृत्ती होण्यासाठी काही वर्षे बाकी असताना सुद्धा शुभेच्छा निवृत्ती घेतली आणि अशावेळी त्यांच्या मुलांना कामाला त्या ठिकाणी लावले आहे. म्हणजेच लाड पागे अंतर्गत आपल्या वारसाला नोकरी मिळाल्यानंतर तो त्या जागेवर चिटकेल या अनुषंगाने त्यांच्या मुलाला किंवा सुनिता नोकरी लावली आहे. परंतु नोकरी मिळाल्यानंतर मुलांनी व सोनाली त्यांच्या आई-वडिलांकडे पाठ फिरवण्याची चित्र समोर येत आहे.
अशावेळी याविषयी सेवानिवृत्त घेतलेल्या कर्मचाऱ्यांची आता पाठोपाठ तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि सुद्धा आई-वडील व सासूचा संभाळ केला नाही तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अशी सुनावणी केली आहे. जी मुले आई वडिलांचा किंवा सासूचा सांभाळ करत नाही. त्यांना नोटीस सुद्धा दिली आहे आणि पुढे सेवानिवृत्त घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा तक्रारी आले आहेत.
आई वडील या सोबतच सासू यांचा सांभाळ न करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना समभुदेषण केले आहे. वाय सी एम रुग्णालयामधील सामाजिक कार्यालयामध्ये माननीय महादेव बोत्रे हे या कर्मचाऱ्यांना थेट समुपदेशन करत आहेत…
सांभाळ करणार असल्याचे वारसांचे लेखी हमीपत्र : लाड पागे योजनेच्या अंतर्गत वारसदारांना नवीन नोकरी मिळवायची असेल तर आई वडिलांकडून मुलांना किंवा सुनेला कामावर लावायचे असेल. तर त्या ठिकाणी लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की ई-वडिलांचा सभा करणे बंधनकारक आहे. या सोबतच सासू-सासर्यांचा सांभाळ करणे बंधनकारक आहे.
अन्यथा अशा नागरिकांवर कारवाई केली जाईल आत्तापर्यंत चार कर्मचाऱ्यांना नोटीस दिली असून पुढे नऊ जणांचे सामूदेशन करण्यात येणार आहे.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा !