Spread the love

मराठी लाईव्ह पेपर , प्रणिता पवार : सध्याच्या महागाई भत्ताचा विचार केला असता , महागाईचे दरांमध्ये मोठी उच्चांग गाठली आहेत . सदर महागाईच्या विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा HRA व प्रत्यक्षामध्ये घरांचे भाडे यांमध्ये मोठी तफावत आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एचआरए मध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहेत .

एका  रिपोर्टनुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षांतुन दोनवेळा डी.ए वाढ करण्यात येत असतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करणे श्रेयस्कर होते . परंतु महागाईच्या वाढीनुसारच घरभाडे भत्तांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे , जेणेकरुन वाढत्या महागाईचा सामना कर्मचाऱ्यांना करता येईल .

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तांमध्ये जुलै 2021 मध्ये वाढ करण्यात आलेली होती , त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 25 टक्के होता , आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा डी.ए हा 50 टक्के पर्यंत जाईल त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तांमध्ये वाढ करण्यात येणार आहे , म्हणजेच सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डी.ए लाभ मिळत आहे , यांमध्ये जुलै 2023 मध्ये आणखीण चार टक्के वाढ करण्यात येणार आहे .

हे पण वाचा : राज्यातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , शासन राजपत्र निर्गमित !

ज्यामुळे एकुण डी.ए हा 46 टक्के होईल , त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये परत 4 टक्के वाढ केल्यास महागाई भत्ता हा 50 टक्के होईल , त्यावेळी घरभाडे भत्तांमध्ये देखिल वाढ करणे सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात येत आहेत . कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वास्तवाच्या ठिकाणांनुसार एचआरए मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *