Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Leave Rules Change ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये आणखीण वाढ होणार आहेत , यामुळे सरकारकडून रजा नियमांमध्‍ये बदल करण्याची शक्यता आहे . या संदर्भातील सविसतर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्प असल्याने , कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीवर देखिल लक्ष वेधले जाणार आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांना रजा बाबत मोठी भेट दिली जाणार असल्याची वृत्त समोर येत आहेत . ती म्हणजे केंद्र शासनांच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा ह्या 300 दिवसांपर्यत वाढविल्या जावू शकणार आहेत . यंदाच्या अर्थसंकल्पांमध्ये याबाबतची तरतुद करण्यात येणार असल्याचे मानले जात आहेत .

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्जित रजा ह्या 240 दिवस पर्यंत मिळतात , ही रजा 240 दिवस पर्यंतच साठविता येत असतात . यांमध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सरकारला पाठपुरावा केला आहे . मिळालेल्या माहितीनुसार , सदर अर्जित रजा 240 दिवसांवरुन 300 दिवसापर्यंत वाढविण्यात येणार आहेत . अर्जित रजा ही साठवून मिळत असते , ज्यामुळे कर्मचाऱ्यांस रजा कालावधीमध्ये पुर्ण पगार मिळत असतो ..

यापुर्वी कामगार युनियन कडून अर्जित रजेची मर्यादा 300 दिवसांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आलेली आहे . याबाबत सरकारकडून कामगार नियमांमध्ये सुधारणाा करण्यात येणार आहेत , सदर सुधारित नियम अर्थसंकल्पामध्ये सादर केले जाणार असल्याने याबाबत नविन सुधारित रजा नियम निर्गमित केले जातील .

याशिवाय सदर कामगार संहिता मध्ये मुळ वेतन हे कर्मचाऱ्यांच्या संपुर्ण पगाराच्या 50 टक्के पेक्षा अधिक असावा , अशी मागणी करण्यात आलेली आहे , जेणेकरुन वेतनरचनेत बदल होवू शकतो .ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *