Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महागाई भत्ता त्यामध्ये ज्यावेळी वाढ केली त्यानंतर पुढे पदोन्नती विषयी एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आता प्रशासनाने आणखी एक भेट शासकीय कर्मचाऱ्यांना दिले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आता राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आपले वेतन हे आडवांस मध्ये घेता येणार आहे. अशी महत्वपूर्ण घोषणा केली असून याची व्यवस्था आता एक जून पासून लागू केली जाईल.

असा महत्त्वाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसला आहे. त्यामधील विशेष भाग सांगायचा झाला तर आगाऊ वेतन सुविधा लागू करण्याबाबत राजस्थानी देशातील सर्वात पहिले राज्य असणारा असून, आतापर्यंत ऍडव्हान्स पगार हा देशभरातील कोणत्याही राज्यामध्ये प्रदान केला जात नव्हता.

राज्य सरकारचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी खुशखबर : वेतना मधील जो काही अर्थ आहेस असेल तो आडवांस मध्ये घेता येईल आणि हा हक्क त्यांना असणार आहे. नागरिकांच्या खात्यावर एकाच वेळी आगाव वेतन 20 हजार रुपयांपर्यंत जमा करण्यात येईल. ही व्यवस्था आता जून महिन्यापासून लागू केली असून त्यासाठी विविध विभागाच्या माध्यमातून एक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी यांच्यासोबत विविध करार निश्चित केला येणार आहे.

हे पण वाचा : या राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , या महिन्यात मिळणार वाढीव वेतन प्रशासनाकडून निर्णय निर्गमित !

काही काळामध्ये या वित्तीय संस्था संबंधित जो काही करार असेल तो करण्याची संधी आपल्या पुढे आहे त्यामधील काही बँकेच्या समावेश करण्यात आला असून राजस्थानमधील या प्रोसेसला मान्यता दिली आहे पुढे विधानसभेच्या निवडणुका होणार असून प्रशासनाने याबाबत मोठे पाऊल उचलले.

ह्या विषयी उल्लेखनीय बाब आपण बघितले तर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स मध्ये पगार उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला व्याज लागेल की नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी कोणतेही व्यास द्यावी लागणार नाही. वित्त संस्था फक्त ट्रांजेक्शन चार्जेस वसूल करण्यात येतील अर्धवेतन मिळाल्यानंतर नागरिकांनाही मोठे सुविधा उपलब्ध होणार आहे. म्हणजेच आता नागरिक त्यांच्या गरजेनुसार खात्यावरील पैसे आपल्या हातात घेऊ शकतील.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल , Whatsapp ग्रुप सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *