Spread the love

8TH PAY COMMISSION : मागील काही दिवसांपूर्वी प्रशासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट दिलेली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर चमक आली आहे आणि त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारक नागरिक यांच्या महागाई भत्त्यात तब्बल चार टक्क्यांची वाढ केली होती.

तिथून पुढे शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये चांगली वाढ झाली, दरम्यानच्या कालावधीमध्ये प्रशासन शासकीय कर्मचाऱ्यांकरिता आणखी एक मोठी खुशखबर देईल. ज्याची सर्वत्रच अगदी जोरदार चर्चा सुरू आहे (8TH PAY COMMISSION salary structure). शासकीय कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाप्रमाणे लवकर धक्कादायक निर्णय आपल्या कानावर पडू शकतो असे सुद्धा मानले जात आहे.

प्रदीर्घ अशा कालावधीनंतर प्रशासन आता आठवावेतन आयोग स्थापन करेल. आठवावेत आयोग स्थापन झाल्यानंतर अनेक लाखो शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल (8TH PAY COMMISSION latest news). जी महागाईच्या युगामध्ये बूस्टर डोस म्हणून काम करेल.

आठवा आयोग कधी स्थापन होईल : पुढील वर्षांमध्ये 2024 मध्ये मार्च तसेच एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होतील. त्याच्या पूर्वीच प्रशासन शासकीय कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आठवा वेतन आयोग बाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते. निवडणूक होण्यापूर्वीच प्रशासन नवीन वेतन आयोग अगदी चांगल्या प्रकारे स्थापन करण्याची शक्यता दिसत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करणे एक महत्त्वाचे उद्दिष्ट त्यांनी हाती घेतले असून, दर दहा वर्षांनंतर वेतन आयोग सर्वत्र लागू होतो. यापूर्वी बघितले तर 2016 मध्ये सातवा वेतन आयोग हा लागू झाला होता.

आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच नवीन वेतन आयोग स्थापन होईल. तर अशावेळी 2026 मध्ये वेतन आयोग स्थापन होण्याची दाट शक्यता दिसत आहे. ते शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या सर्वात मोठ्या भेटीपेक्षा कमी नसणार आहे. प्रशासनाने अधिकृतपणे याबाबत अद्याप कोणतेही माहिती दिली नाही (8TH PAY COMMISSION calculator). तरीही लवकर हा निर्णय प्रशासन घेईल अशी दर्शकाचा दिसत आहे.

थकबाकी विषयी मोदी सरकार आता अगदी चांगली बातमी आपल्याला देईल. प्रशासन लवकरच संपूर्ण 18 महिन्याच्या थकबाकीचे सर्व पैसे खात्यात जमा करेल, अशी शक्यता दिसत आहे. उच्च पदावरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये दोन लाखापेक्षाही अधिक रक्कम जमा होईल.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना कालावधीच्या दरम्यान एक जानेवारी 2020 पासून 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्ता थकबाकी चे पैसे या ठिकाणी अजूनही पाठवले गेले नाहीत. तेव्हापासून शासकीय कर्मचारी अगदी सातत्याने महागाई भत्ता थकबाकीची नितांत मागणी करत आहेत. ती आता मंजूर होण्याची दाट शक्यता दिसत आहे.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *