Spread the love

Gold Price Update: दसऱ्याच्या पूर्वी सोन्याच्या दारामध्ये मोठी घसरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाली. परंतु तुम्ही अजूनही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर घाई करूनच सोने खरेदी करा. कारण की खरेदीसाठी थोडासा जरी उशीर केला तर आपल्याला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. कारण की पुढे सोन्याच्या किमती मध्ये चढ-उतार होऊ शकतो.

शारदीय नवरात्रीचे महा नवमी दोन दिवसापूर्वी साजरी झाली. या महानवमीमध्ये माँ सिद्धिदात्रीच्या च्या रूपाची पूजा होते. महा नवमीला कन्या पूजेला विशेष महत्त्व व प्राधान्य दिले जात आहे (Gold Price Update news). तसेच यंदाच्या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा सण साजरा झाला. म्हणजे सध्या सणासुदीचे दिवस सुरूच आहेत.

दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दारामध्ये चांगलेच घसरन झाले होते. तुम्ही जर सोने खरेदी करायचा अजूनही विचार करत असाल तर वेळ घालवू नका (Gold Price today). कारण की पुढील कालावधीमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये आपल्याला चढउतार झाल्याचा पाहायला मिळेल.

तरीही सध्या सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच चांदी बद्दल आपण बोलायचे झाले तर यामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

सध्या सोने स्वस्त असून सुद्धा प्रति दहा ग्रॅम वर 60 हजार रुपये दर आकारला जात आहे. 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत बघायची झाली तर 60600 इतकी आहे (Gold Price mumbai). तसेच लक्ष 999 शुद्ध चांदीची किंमत बघायची झाली तर प्रत्येक किलो 72 हजार दोनशे रुपये इतकी आहे.

आजच्या बातमीवर विश्वास ठेवला तर सोन्याची किंमत आगामी कालावधीत आणखी वाढू शकते. तुम्ही कोणताही वेळ न घालवता बिनधास्तपणे सोने खरेदी करा. लग्न सराईचा हंगाम सुरू होताच आगामी कालावधीत सोन्याचे दर गगनाला भिडू शकतात (gold price per gram). चला तर मग आता आपण जाणून घेऊया सोने तसेच चांदीचा दर.

मोठ्या शहरानुसार सोन्या चांदीचा दर पुढीलप्रमाणे:

  • चेन्नई मधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम मागे 61850 रुपये.
  • राजधानी दिल्ली मधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम मागे 61900 रुपये.
  • मुंबई मधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम मागे 61750 रुपये.
  • कोलकाता मधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम मागे 61750 रुपये.

या शहरांमध्ये चांदीचा भाव

  • चेन्नई मधील चांदीची किंमत एक किलो मागे 72645 रुपये.
  • दिल्ली मधील चांदीचा भाव एक किलो मागे 72645 रुपये.
  • मुंबई मधील चांदीचा भाव एक किलो मागे 72645 रुपये.
  • कोलकता मधील चांदीची किंमत एक किलो मागे 72600 रुपये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *