Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : Gold Silver Price Today on 02 Jun 2023 : नमस्कार मित्रांनो, सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत .अशा परिस्थितीमध्ये जे नागरिक मौल्यवान धातूंची खरेदी करू इच्छेणार असतील त्यांच्यासाठी खरेदी करण्याची संधी आहे . कुमकुवत अशा जागतिक संकेतस्थळाच्या माध्यमातून एम सी एक्स वर डायरेक्ट किमती घसरले आहेत आणि या माध्यमातून सोन्याचा भाव हा दीडशे रुपयांनी घसरला असून 59 हजार 700 रुपयांवर येऊन थांबला आहे.

2023 मधील मे महिन्यामध्ये सोने-चांदीचा विक्रमी दर वाढल्यानंतर सुद्धा दोन्ही मूल्यवान धातूच्या दरामध्ये बऱ्याच दिवसांपासून पडझड झाल्याची पहायला मिळत आहे. यामध्ये आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मौल्यवान धातूच्या किमती कमी जास्त पाहायला मिळतील. त्याचा परिणाम आता नक्कीच बाजारपेठेमध्ये झाला आहे या आठवड्यामध्ये बघितले तर सदर चौथ्या दिवशी आपल्याला चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळेल चांदीची किंमत आता प्रति किलो 71 हजार रुपयांच्या खाली आले असून दर कमी झाला आहे.

सोन्या-चांदीचे आज भाव घसरले : तुम्ही जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उतार बघितला तर त्याच पार्श्वभूमीवर आज देशाच्या अंतर्गत जो काही वायदा असेल तो बाजारपेठेत सोने व चांदी च्या भावामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळेल. जागतिक संकेतस्थळानुसार अलीकडे एमसीएक्स वरील सोनी चांदीचे दर पूर्णपणे घसरले आहेत यामध्ये सोन्याचा दर दीडशे रुपये आणि घसरला असेल चांगली सदर सुद्धा त्याचप्रमाणे घसरलेला पाहायला मिळेल ह्याचे मुख्य कारण हे सुद्धा असू शकणार आहे ते म्हणजे डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे.

दुसरीकडे बघितले तर सराफा बाजारपेठेत काल सोन्याचा भाव 400 रुपयांनी घसरला असून , गोडसे रिटर्न मधून ची माहिती मिळाली आहे. त्यानुसार 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्राम मागे 55 हजार आठशे रुपये इतकी झाली आहे , 24 कॅरेट सोन्याची किंमत बघितली तर साठ हजार आठशे रुपये इतकी आहे. सोन्याची शुद्धता तपासण्याकरिता आयएसओ मानांकन हॉलमार्क ही दिले जाते.

जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्या-चांदीवर दबाव :जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याचे दर बघितले तर ते सुद्धा कमी झाले आहेत. डॉलरच्या निर्देशांक प्रमाणे बघितली तर सोने चांदीच्या किमतीवर पूर्णपणे दबाव आलेला दिसून येत आहे. कोमेक्स वर सोन्याची जी काही किंमत आहे ती प्रति अंश 1957 डॉलर पर्यंत पोहोचले आहे. त्यामध्ये चांदीचा दर हा 23 डॉलर पर्यंत पोहोचला आहे , दरम्यानच आता डॉलरचा जो काही इंडेक्स आहे तो 103 च्या पुढे गेलेला दिसला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *