अन्नधान्य पिकांचे दिनांक 06 एप्रिल रोजी मिळालेले किमान व कमाल बाजारभाव जाणून घ्या सविस्तर ;

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Foods Crops Minimum And Maximum Rate ] : काल दिनांक 06 एप्रिल 2024 रोजी अन्नधान्य पिकांना किती किमान बाजारभाव किती कमाल बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला याबाबत सविस्तर माहिती घेवूयात .. ( पुढील दर हे प्रति क्विंटल प्रमाणे असणार आहे .)

गहु / मका  : गहुला सर्वाधिक बाजारभाव मुंबई बाजार समितीमध्ये रुपये 4,550/- रुपये इतका मिळाला , तर सर्वात कमी बाजारभाव मनोरा बाजार समितीमध्ये 2326/- रुपये इतका मिळाला .तर मकाला सर्वाधिक भाव पुणे बाजार समितीमध्ये 2600/- रुपये इतका मिळाला . तर सर्वात कमी बाजारभाव शिरपुर बाजार समितीमध्ये 1901/- इतका मिळाला .

भात / बाजरी : भाताला प्रकारानुसार ( मध्यम ) साठी सर्वाधिक बाजार भाव चार्मोशी येथे 3325 रुपये तर सर्वात कमी गोंदिया बाजार समितीमध्ये 2000/- इतका मिळाला आहे . तर बाजरीला सर्वाधिक बाजारभाव मंबई बाजारसमितीमध्ये 3400/- रुपये इतका मिळाला तर सर्वात कमी बाजारभाव देऊळगाव राजा या बाजारसमितीमध्ये 2000/- रुपये इतका मिळाला ..

ज्वारी / नाचणी  : ज्वारीला सर्वाधिक बाजारभाव हा मुरुम बाजार समितीमध्ये 4430/- रुपये इतका मिळाला , तर सर्वात कमी नंदुरबार बाजार समितीमध्ये 2250/- इतका मिळाला .तर नाचणीला पुणे बाजार समितीमध्ये 4250/- रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे .इतर डाळ वर्गीय पिकांचे सर्वाधिक बाजारभाव पुढीलप्रमाणे पाहुयात ..

धान्यपिकांचे नावेसर्वाधिक बाजारभावबाजारभाव मिळालेल्या बाजार समितीचे नाव
तूर11200/-हिंगणघाट
हरभरा7800/-शाहदा
मुंग9700/-पुणे
उडीद9750/-पुणे
पांढरा वाटाणा6600/-सांगली
मसुर7000/-पुणे
राजमा4500/-रत्नागिरी
मटकी8400/-नंदुरबार

Leave a Comment