Live Marathipepar प्रणिता पवार [ Shriram Unniti Fixed Deposits Scheme ] : बँकेमध्ये मुदत ठेव करणाऱ्या गुंतवणुक दारांसाठी एक भन्नाट मुदत ठेव योजना श्रीराम फायनान्स कंपनीने काढली आहे . यामध्ये गुंतवणुक दारांस मुदत ठेवीवर चक्क 9.20 टक्के व्याजदर मिळणार आहेत .या संदर्भातील सविस्तर गुंतणुक माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सदर मुदत ठेव योजनेंमध्ये जास्तीत जास्त वार्षिक व्याजदर हे 9.20 टक्के आहे तर यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांस 0.50 टक्के तर महिलांसाठी 0.10 टक्के अतिरिक्त व्याजदर देण्यात येते .हे व्याजदर इतर बँकांपेक्षा सर्वाधिक असल्याने , ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी गुंतवणुकदार यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करीत आहेत .
खास वैशिष्ट्ये : या गुंतवणुक योजनेंमध्ये मिळणारे व्याज हे मासिक / त्रेमासिक / सहमाही तसेच वार्षिक स्वरुपात प्राप्त करु शकता . ही गुंतवणुक योजना ऑनलाईन स्वरुपात सहज करु शकता तसेच ऑफलाईन पद्धतीने देखिल करु शकता . शिवाय बाजार भावांमध्ये जर मुदत ठेवीचे जर भविष्यात व्याजदर वाढल्यास श्रीराम फायनान्स कंपनी कडून देखिल व्याजदारांमध्ये वाढ करण्यात येईल याची हमी देत आहेत .
जर तुम्ही 5,000/- रुपयांची गुंतवणुक केली असता तुम्हाला किती व्याजदर मिळेल पुढील चार्टनुसार समजुन घेवूयात ..
गुंवणुक कशी कराल : श्रीराम फायनान्सच्या सदर योजनेमध्ये गुंतवणुक करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने shriramfinance.in या संकेतस्थळावर गुंतवणुक करु शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने श्रीराम फायनान्स च्या अधिकृत्त कार्यालयांशी भेट देवून गुंतवणुक करु शकता ..