Live News Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Indias 5 Star Rating Cars ] : भारतांमध्ये दिवसेंदिवस वाहनांचे प्रमाण वाढल्याने अपघाताचे प्रमाण देखिल मोठ्या प्रमाणात वाढले आहेत . परंतु यांमध्ये आपण जर सुरक्षित कार खरेदी केली असाल तर आपला जीव नक्कीचे वाचेल . यांमध्ये ग्लोबल क्रॅश टेस्ट मध्ये सुरक्षितेच्या बाबतीत रेटिंग ठरविण्यात येते . यांमध्ये कोणत्या कारला किती रेटींग मिळाली यानुसार आपल्याला सुरक्षित कारचा अंदाज येईल .
यांमध्ये कारची किंमत व ग्लोबल Adult Safety Rating आणि Child Safety Rating पुढीलप्रमाणे नमुद करण्यात आलेले आहेत .
कारचे नाव | Adult Safety Rating | Child Safety Rating | Ex-Showroom किंमत |
Tata Safaro | 5 Star | 5 Star | 16.19 lakh |
Tata Harrier | 5 Star | 5 Star | 15.49 lakh |
Volkswagen Virtus | 5 Star | 5 Star | 11.48 |
Skoda Slavia | 5 Star | 5 Star | 10.89 |
Skoda Kushaq | 5 Star | 5 Star | 10.89 |
Volkswagen Taigun | 5 Star | 5 Star | 11.62 |
Hyndai Verna | 5 Star | 5 Star | 10.90 |
Mahindra XUV700 | 5 Star | 4 Star | 7.99 |
Tata Punch | 5 Star | 4 Star | 6.00 |
Mahindra Scorpio N | 5 Star | 3 Star | 13.26 |
Tata Altroz | 5 Star | 3 Star | 6.60 |
Tata Nexon | 5 Star | 3 Star | 8.10 |
वरील चार्टनुसार लक्षात येते कि , टाटा सफाई ही कार सर्वात जास्त सुरक्षित आहे , ज्याचे किंमत देखिल सर्वाधिक आहे . तर यांमध्ये टाटा पंच ही कमी किंमतीमध्ये सर्वात जास्त सुरक्षित कार ठरते . जे कि सर्वसामान्यांसाठी पडवडणारी आहे . वरील कार ह्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वाधिक रेटिंग असणाऱ्या कार आहेत .
यामुळे आपण जर कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडे पैसे जास्त जातील , परंतु सुरक्षित कारच घ्यावा . जेणेकरुन आपल्याला रस्ते दुर्घटनांमधून सुरक्षा मिळेल . वरील कारची क्रॅश टेस्टिंग मध्ये एअरबॅग व कारमधील व्यक्तींना सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने लगेच ओपन होते . तसेच कारचे नुकसान देखिल खूप कमी होते .