आपण जी एफ डी मध्ये गुंतवणूक करतो ही अगदी सुरक्षित आणि सर्वोत्तम गुंतवणूक मानली जाते. कारण या गुंतवणुकीतून खास ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त परतावा दीला जातो. त्यासाठी जेष्ठ नागरिकांकरिता हा एक गुंतवणुकीचा महत्त्वाचा व मोठा पर्याय आहे.
FD Interest Rates: एफडी मध्ये आपण जी गुंतवणूक करतोय ही अगदी सुरक्षित आणि सर्वोत्तम गुंतवणूक मानले जाते. ज्येष्ठ नागरिकांकरिता हा एक सर्वात जास्त असा पसंतीच्या गुंतवणुकीचा पर्याय ठरत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, यासोबतच बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक व इतर मोठ्या बँका सुद्धा ज्येष्ठ नागरिकांकरिता सामान्य ग्राहकांपेक्षाही जास्त परतावा मिळवून देतात आणि 50 बेसिस पॉईंट अधिक व्याजदर देत आहेत. चला तर याविषयी आपण तपशीलवार माहिती जाणून घेऊया. की कोणत्या बँका अधिक व्याजदर देतात.
सरकारी नोकरदारांच्या बाबतीत निर्गमित झालेला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, येथे क्लिक करून पहा;
FD Interest Rates for senior citizens;
१. इक्विटस स्मॉल फायनान्स बँक, ही बँक खास ज्येष्ठ नागरिकांकरिता फक्त 440 दिवसांच्या एफडीवर तब्बल नऊ टक्क्यांचे व्याज देत आहे. बँकेचे हे सर्व व्याजदर यंदाच्या वर्षी 21 ऑगस्ट पासून लागू झाले आहेत.
२. ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक, ही बँक सुद्धा दोन ते तीन वर्षांच्या एफडीवर तब्बल नऊ टक्के इतके व्याज लावत आहे (FD Interest Rates to increase). बँकेच्या वेबसाईट प्रमाणे हे सर्व दर 14 एप्रिल 2023 पासूनच लागू केले आहेत.
Old Pension : जुनी पेन्शन सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना देणे शक्य;
३. मित्रांनो फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ही बँक सुद्धा 500, 1000 व 750 दिवसांनी मॅच्युअर होऊन अनुक्रमे 9%, 9.43%, 9.21% इतके व्याजदर देत आहे. 36 महिन्यांपासून 42 महिन्याच्या मॅचचा कालावधीत पडणाऱ्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 9.15% इतके व्याजदर देत आहे.
४. जन स्मॉल फायनान्स बँक ही बँक सुद्धा 1000 दिवसांच्या मॅच्युरिटीच्या कालावधीवर नऊ टक्के इतका व्याजदर देत आहे (fd interest rates today). यंदाच्या वर्षी 15 ऑगस्ट पासूनच हे दर या बँकेने लागू केले आहेत.
५. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक या बँकेअंतर्गत 555 व 1000 दिवसांच्या मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर तब्बल 9.25 टक्के इतके व्याजदर मिळत आहे (fd interest rates today all bank). बँकेच्या वेबसाईट मध्ये दिलेल्या माहितीनुसार ही व्याजदर 6 जून पासूनच लागू केले आहेत. बँकेच्या विशेष अशा योजनांच्या माध्यमातून हे व्याजदर आपल्याला मिळत आहेत.