मित्रांनो काही गोष्टी या अशा असतात ज्याकडे दुर्लक्ष केले तर नक्कीच आपण तोट्यात जाऊ शकतो. कित्येकदा तुम्हाला बँका सुद्धा याविषयी माहिती देत नाहीत. मार्केटमध्ये गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत. परंतु असे असूनही फिक्स डिपॉझिट या गुंतवणुकीच्या प्लॅटफॉर्मला ग्राहक अजूनही प्रचंड पसंती देत आहेत (fd interest rates). यामध्ये मॅच्युरिटी नंतर तुम्हाला खात्रीशीर व निश्चित परतावा प्राप्त होतो आणि तुम्हाला यामध्ये चांगले व्याज मिळते.
परंतु यामध्ये काही गुंतवणूकदार असे म्हणतात की त्याला सुद्धा काही मर्यादा असतात. जर एखादी बँक डिफॉल्ट झाली असेल तर अशावेळी तुमचे पैसे बुडू शकतात. दुसरीकडे बघितले तर मॅच्युरिटी चा कालावधी पूर्ण व्हायच्या आधी पैसे काढले तर आपल्याला दंड भरावा लागतो (fd interest rates calculator). त्यामुळे गुंतवणूकदार नागरिकांना त्याविषयी समजून घेणे व जाणून घेणे गरजेचे आहे. एफडी मध्ये कोणकोणते नुकसान होऊ शकतात याविषयी जाणून घेऊया.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव महागाई भत्ता; शासनाचा आदेश जाहीर;
जर तुम्हाला तुमच्या गरजे वेळी काही कारणास्तव पैसे काढायचे असतील तर अशावेळी तुम्ही तुमची एफडी मोडू शकत नाही. पण ती मोडली तर संबंधित बँक तुम्हाला व्यास देत नाही व दंड सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भरावा लागतो (Which bank gives 8% interest?). एफडी करत असताना दंडाची जी काही रक्कम असते ती तुम्हाला अटी द्वारे सांगितली जाते. परंतु ज्या त्या बँकेच्या अटी ह्या वेगवेगळ्या असू शकतात.
कितीदा बँक बुडेल अशी परिस्थिती निर्माण होत असते. अशा परिस्थितीमध्ये जर गुंतवणूकदार नागरिक त्यांच्या ठेवीवरील जोखीम मध्ये वाढ होते. नवीन नियमाप्रमाणे एखादी बँक बुडली असल्यास एकूण ठेवीवर पाच लाख रुपये पर्यंतचा विमा नागरिकांना उपलब्ध करून दिला जातो.
व्यवयाय संधी : नोकरी करत हे व्यवसाय करा होईल लाखोंची कमाई! वाचा सविस्तर;
अशावेळी जर तुम्ही 15 लाख रुपयांची एफडी केली असेल तर ते तुम्हाला फक्त पाच लाख रुपये पर्यंत च्या परवा देईल. परंतु उर्वरित दहा लाख रुपये बुडण्याचा धोका असतो या माध्यमातून बाजारपेठेमध्ये झालेल्या नफ्याचा कोणताही फायदा आपल्याला होत नाही कारण यामध्ये जो काही व्याजदर आहे (interest earned on FDs is taxable). तो स्थिर राहतो परंतु महागाईचा दर हा सहा टक्के झाला असेल तर तुम्हाला मिळणारी व्याजदर फक्त पाच ते सहा टक्के इतकेच असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त निगेटिव्ह रिटर्न्स मिळू शकतात.
फिक्स डिपॉझिट मध्ये आपण जे गुंतवणूक करतो त्याचा पहिला तोटा असा आहे. तो म्हणजे त्यामध्ये व्याजदर हा निश्चित केला असतो. म्हणजेच बँकांनी तुम्हाला जो काही दिलेला व्याजदर आहे तो स्थिर असतो. स्टॉक व म्युचल फंडमध्ये जो काही व्याजदर मिळतो हा एफडी पेक्षा अधिक असतो.