Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farming Pipeline anudan Yojana ] : शेतांमध्ये पाईप लाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल 30,000/- रुपयांचे अनुदान दिले जाते , यांमध्ये पीव्हीसी पाईप करीता अनुदान अदा करण्यात येत असते , याकरीता अशा पद्धतीने आवेदन सादर करावेत , पात्रता कोणती आहे ? या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

सध्या उन्हाळा सुरु असल्याने , शेतांमध्ये पाईप लाईन करणे , जारी मारणे , झाडे लावण्यासाठी खड्डे करणे इ. कामे केली जातात . शेतांमध्ये पाईप लाईन करण्यांचे अनेकांचे काम सुरु असेल , मात्र शासन पाईप लाईन करण्यासाठी तब्बल 30,000/- रुपये पर्यंत अनुदान देते . हे आपल्याला माहितच नसेल , जर आपल्याला शेतांमध्ये पाईप लाईन करायची असल्यास , राज्य शासनांच्या अनुदान योजनांमधून लाभ घेवून पाईप लाईन करावी .

पाईप लाईन अनुदान नेमकी कोणती आहे ? : पाईप लाईन करीता अनुदान देणारी राज्य सरकारच्या योजनांचे नाव म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असे होय . या योजनांच्या माध्यमातुन आपणांस पीव्हीसी पाईप करीता अनुदान देण्यात येते .

या योजना अंतर्गत आपणांस 438 मीटर लाबींच्या पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी अनुदान अदा केले जाते , ज्यांमध्ये आपणांस सुमारे 70 पाईप खरेदी करता येईल , ज्याचे कमाल अनुदानांची रक्कम ही 30,000/- रुपये इतकी असेल . पाईपची किंमत वाढल्यास , ते शेतकऱ्यांना भरावी लागते . फक्त 30,000/- रुपये पर्यंत अनुदान प्राप्त होत असते .

या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता : या योजनांच्या माध्यमातुन केवळ अनूसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनाच लाभ दिला जातो , तसेच शेतकरी हा राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक असेल , तर त्यांच्या नावे शेती असणे आवश्यक असेल .

अर्ज कसा कराल ? : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेवू शकत असाल , तर राज्य शासनांच्या ऑनलाईन महाडीबीटीच्या अधिकृत्त संकेतस्थळावर अर्ज सादर करु शकता .. अथवा आपल्या क्षेत्रातील कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेवू शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *