EV Bike Conversion Kit : इलेक्ट्रिक मोटर सायकल बाईक किंवा कार ह्या मानवी जीवनाला व पर्यावरणाला दोन्हीला चांगले फायदे देत आहे. तरीही या इलेक्ट्रिक वाहना संबंधित ज्या काही किमती आहेत त्या पाहता ही इलेक्ट्रिक वाहने नागरिकांना खरेदी करण्याची इच्छा असते तरीही किमती बघून ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण इलेक्ट्रिक वाहनांची किंमत सुद्धा जास्तच आहे. या गोष्टीकडे बघता आपण आपल्या पेट्रोलच्या दुचाकी ला इलेक्ट्रिक बाइक मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आता ती संधी आपल्यापुढे आहे.
GoGoA1 या कंपनीने नागरिकांसाठी खास प्रकारचे इलेक्ट्रिक वाहन कन्वर्जन किट तयार केले असून ते सध्या मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अगदी कमी किमतीमध्ये हे किट तुम्ही खरेदी करू शकतात. आरटीओ ने सुद्धा या किट ला परवानगी दिली (e bike conversion kit amazon). त्यामुळे आता इथून पुढे कायदेशीर बाबींकडे लक्ष देऊन आपण नक्कीच पेट्रोलवर चालणारे दुचाकी गाडी ही थेट इलेक्ट्रिक गाडी बनवू शकतो.
FD मध्ये ह्या चुका केल्या तर होईल मोठे नुकसान! बँका सांगत नाहीत याविषयी माहिती; पहा सविस्तर;
2 EV Bike Conversion Kit : या गाडीची किंमत किती असणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सध्या हे किट सर्व गाड्यांना बसत नसून 50 पेक्षा जास्त दोन चाकी गाड्यांना सपोर्ट करत आहे (e-bike conversion kit with battery). अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये विविध मॉडेल बघायचे झाले तर हिरो, हिरो होंडा, यासोबतच होंडाच्या सर्व गाड्यांना सोबतच स्कूटरला हे कीटक आपण बसू शकतो एक्टिवा स्कूटर चालू केली यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
EV Bike Conversion Kit : या कंपनीने अजूनही या किटच्या किमती बदल आणि वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती दिली नाही. तरीही आपण कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयी तपशील माहिती मिळू शकतो आणि अंदाज लावू शकतो.
अरे व्वा; शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 12 हजार रु. पिक विमा! हे जिल्हे असतील पात्र; जाणून घ्या सविस्तर;
यामध्ये होंडाच्या ऍक्टिवा स्कूटरचे जे कीट आहे त्याची किंमत फक्त आणि फक्त 19 हजार रुपये इतके असून याशिवाय 1.6 के डब्ल्यू एच एल एफ पी बॅटरीची किंमत ही तब्बल 30 हजार रुपये इतकी आहे (e-bike conversion kit for sale). जी साठ किलोमीटर पर्यंतचा धावा घेते बॅटरी मध्ये असलेल्या इनबिल्ड ची किंमत पाच हजार रुपये इतकी असून त्यामध्ये चार्जर आहे त्याची किंमत सहा हजार रुपये इतकी आहे.
म्हणजेच मित्रांनो सरासरी आपण विचार नसला तर एका गाडीच्या म्हणजेच गिअरच्या दोन चाकी गाडीच्या कन्वर्जन किट ची किंमत ही तब्बल तीस हजार रुपये इतकी आहे (e bike conversion kit in india). यामध्ये बॅटरी व IoT साठी स्कूटर प्रमाणे किंमत ग्राह्य धरली जाईल इन्स्टॉलेशन साठी यासोबतच आरटीओ मधील डॉक्युमेंटेशन साठी याचा खर्च जास्तीत जास्त पाच हजार रुपये इतका होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची गिअरची गाडी इलेक्ट्रिक बनवू शकता.
ईलेक्ट्रिक वाहन कन्व्हर्जन किट इथे क्लीक करून पहा;