Pension scheme: शासकीय कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारक नागरिकांसाठी एक खुशखबर आम्ही घेऊन आलो आहोत. आजची खुशखबर ही सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची पेन्शन ही पेन्शन धारकांच्या खात्यामध्ये जमा होण्याबाबत ची आहे. महिन्याच्या शेवटच्या कामकाजादिवशी त्यांच्या धारक नागरिकांना ही पेन्शन देण्यात यावी असे परिपत्रक ईपीएफओ मी जाहीर केले असून आता या माध्यमातून टेन्शन घेणाऱ्या नागरिकांकरिता एक-दोन दिवसांची वाट बघायची आवश्यकता भासणार नाही.
EPS Pension Scheme: सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आता योजनेअंतर्गत जी काही पेन्शन असेल ती पगाराप्रमाणे दिली जाईल. यासोबतच इथून पुढे महिन्याच्या शेवटच्या तारखेला सर्व पेन्शन धारकांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. आतापर्यंतचा आराखडा बघितला तर शासकीय कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी हा एम्पलोयी प्रोविदेंत फंड या संघटने अंतर्गत जे काही नियम लागू केले होते. त्या नियमानुसार महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी जी काही पेन्शनची रक्कम असेल ती खात्यामध्ये जमा केली जात होते परंतु आता यामध्ये बदल झाला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता या कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 हजार रुपयांची वाढ; मिळणार वाढीव महागाई भत्ता;
मीडिया रिपोर्ट मध्ये मिळालेल्या माहितीनुसार शासकीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत जे काही परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये अशी माहिती दिली आहे की, पेन्शन विभाग अंतर्गत पुनरावलोकन करण्यात आले आहे (Employees Provident EPS Employees pension scheme). आता आरबीआयच्या निर्देशनाप्रमाणे असे निश्चित केले आहे. की सर्व क्षेत्रामधील शासकीय कर्मचाऱ्यांकरिता मासिक बी आर एस करू शकतील आणि पेन्शन विभागाकडे पाठवता येईल.
औपचारिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आता वयाच्या 58 वर्षा पासून पुढे पेन्शन मिळणार आहे (Employees pension scheme). यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी दहा वर्षे काम करणे बंधनकारक राहील भविष्य निर्वाह निधी या सोबतच औपचारिक क्षेत्रांमध्ये काम करणारे सर्व शासकीय कर्मचारी ५८ वर्षापासून पुढे पेन्शन घेऊ शकतील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन योजना हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केली जाईल. यामध्ये योगदान देणारे शासकीय कर्मचारी सुद्धा पात्र असतील.
खुशखबर! अगदी स्वस्तात मिळणार म्हाडाची 2 BHK घरे तेही मुंबईत; पहा म्हाडाची लेटेस्ट अपडेट;
शासकीय कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत सर्व पेन्शन धारक नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. आता शासन मार्फत कार्यक्रमाला मिळणाऱ्या पेन्शन बाबत वाट पाहण्याची गरज नाही पेन्शन धारकांसाठी याबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे (Employees provident fund). निवृत्तीवेतनधारकांच्या माध्यमातून दीर्घकाळापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. अशी तक्रार सातत्याने येत असल्यामुळे आता शासकीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून एक विशेष असे परिपत्रक जाहीर केले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने अशी माहिती दिली आहे की आता तुम्हाला पेन्शन घेण्यासाठी जास्त वेळ वाट बघायची गरज नाही पेन्शनची रक्कम ही प्रत्येक महिन्याच्या शेवट तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. असे सांगण्यात आले आहे. यासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांची पेन्शन असेल ती महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी हस्तांतरित होईल. अनेक वेळा पेन्शन धारक नागरिकांना काही कारणास्तव रजा घ्यावी लागते किंवा बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असलेला भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये असे सांगितले आहे की, वरील ज्या काही सूचना असतील त्यांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे आता सर्व कार्यालयांना अशी सूचना करण्यात आली आहे. की त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ही पेन्शन योजना सुरू करून द्यावी त्यामध्ये पेन्शन व्यतिरिक्त करणाऱ्या बँके अंतर्गत वरील सूचनांचे अंमलबजावणी केली जाईल.
तर मित्रांनो एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड खातेधारक नागरिक या पेन्शन योजनेसाठी पात्र ठरत आहेत. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रति महिन्याचा पगार आणि सर्व डीए मिळून 15000 पेक्षा कमी असेल तर अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एम्प्लॉयी प्रोविदेन स्कीम अंतर्गत या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी अथवा सेवानिृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !