कर्मचारी पेन्शन योजनांमध्ये महत्वपुर्ण सुधारणा करण्याचा सरकारचा निर्णय ; जाणून घ्या सविस्तर ..

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee pension scheme changes ] : कर्मचारी पेन्शन योजनांमध्ये महत्वपुर्ण सुधारणा करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे , ज्यामुळे देशातील तब्बल 6.5 दशलक्ष पेन्शन धारकांना आर्थिक फायदा होणार आहे .

पेन्शन वाढ : केंद्र सरकारकडून ईपीएस कर्मचारी पेन्शन योजना 1995 मध्ये सुधारणा करुन त्या अंतर्गत पेन्शन प्राप्त करणाऱ्या पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल 333 टक्के पेन्शन वाढीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सदरचा प्रस्ताव हा अंतिम टप्यात असून , याबाबत अधिकृत्त निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल .

किमान पेन्शन तरतुद : सदर कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत पेन्शन घेणाऱ्यांना किमान पेन्शनची तरतुद म्हणून 7500/- रुपये निश्चित करण्यात आलेली आहे . तर सदर किमान पेन्शन मध्ये महागाई भत्ताचा समावेश देखिल असणार आहे , याशिवाय पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा देखिल दिली जाणार आहे .

टप्याने पेन्शनवृद्धी : सदर पेन्शन योजना अंतर्गत पेन्शन धारकांचे तीन टप्यांमध्ये पेन्शन वृद्धी करण्यात येणार आहे , यांमध्ये पहिल्या टप्यात 5000/- रुपये , दुसऱ्या टप्यात 7000/- रुपये तर तिसऱ्या टप्यांमध्ये 9000/- रुपयांची वाढ केली जाणार आहे .

अतिरिक्त पेन्शनचा लाभ ( Additional Pension ) : सदर निवन प्रस्तावानुसार वयाच्या 58 व्या वर्षी पेन्शन सोबत इतरही फायदे  दिले जाणार आहेत , तसेच सदर पेन्शन धारकांच्या पश्चात त्यांच्या 02 मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत लाभ तसेच त्याच्या कुटुंबीयास दीर्घकालापर्यंत आर्थिक सुरक्षा देण्याची तरदुत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment