Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Payment Shasan Paripatrak ] : राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . या बाबत वित्त विभागांकडून दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात ..

सदर परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक , लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा अधिकारी , मुंबई तसेच वरिष्ठ कोषागार अधिकारी सर्व , सर्व जिल्हा कोषागार अधिकारी , सर्व उपकोषागार अधिकारी यांना वित्त विभागाच्या दिनांक 19 मार्च 2024 च्या परिपत्रकानुसार ई-कुबेर प्रणाली कार्यान्वित करणेबाबत , निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदरच्या परिपत्रकानुसार संचालनालय , लेखा व कोषागारे अधिनस्त सर्व कार्यालयांना सुचित करण्यात येते कि , आर्थिक वर्ष सन 2024-25 दिनांक 01 एप्रिल 2024 पासून ( VPDA व I-PLA वगळता ) पुर्ण क्षमतेने ई-कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे .

यामुळे प्रदानाचे इतर सर्व प्रर्याय यांमध्ये ECS , NEFT , CMP Fast Plus etc. बाबी आर्थिक वर्ष सन 2024-25 च्या प्रदानाकरीता दिनांक 01 एप्रिल 2024 पासून बंद ( Deactivate ) करण्यात येणार आहेत . याची सर्व कार्यालयांनी यापुर्वी सुचित केल्यानुसार ई-कुबेर प्रणाली दिनांक 01 एप्रिल 2024 पासून पुर्ण क्षेमतेने लागु करण्यासाठी सर्व कार्यालयांनी यापूर्वी सुचित केल्यानुसार ई-कुबेर प्रणाली दिनांक 01 एप्रिल 2024 पासून पुर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पुर्वतयारी आपल्या स्तरावर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *