Spread the love

Live marathipepar प्रणिता पवार [ Employees CGHS Benefit ] : नमस्कार मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही खुशखबर घेऊन आलो आहोत. प्रशासनाच्या ताज्या माहितीनुसार आता शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जास्तीत जास्त सुविधा मिळणार आहेत. असे परिपत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी करिता आज आम्ही खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रत्यक्षपणे पाहता त्यांना अगदी मोफत सुविधाचा लाभ दिला जाईल. त्यासाठीचे विविध आदेश जाहीर करण्यात आले आहेत (what are the benefits of CGHS?). जाहीर केलेल्या विविध आदेशानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळवून दिला जाईल. असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे..

केंद्र सरकारने जो आदेश जाहीर केला आहे त्याचप्रमाणे आता माझा एअर इंडियाच्या पात्र ठरणाऱ्या सेवानिवृत्तीच्या बाबतीत त्यांना सी जी एच एस पॅनलच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये ओपीडी तसेच सल्लामत सलगत डे केअर उपचार तसेच तपासणी करण्यासाठी पात्रता सुद्धा दिली जाणार आहे (cghs employees news). याविषयी आदेश जाहीर करण्यात आले आहेत..

वरील विषयाच्या संदर्भामध्ये निर्गुतवणुकीनंतर या ठिकाणी एअर इंडिया लिमिटेड अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता सी जी एच एस पॅनल जाहीर केलेल्या हॉस्पिटलमध्ये आयपीडी उपचार करिता कॅशलेस तत्वावर या ठिकाणी (cghs hospital employee) विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय हाती घेतला आहे.

कॅशलेस उपचारांसाठी पात्र : आताही बाबा ठरवण्यात आली आहे की, इथून पुढे वैद्य सीजीएचएस कार्डच्या माध्यमातून धारण केलेले एअर इंडिया चे सेवानिवृत्त कर्मचारी या ठिकाणी सी जी एच एस च्या माध्यमातून पॅनल एस सी ओ एस कडे ओपीडीचा सलामत सलगत तसेच पॅनल केलेल्या तपासण्या आता विविध प्रक्रियांकरिता पात्र ठरणार आहेत.

पॅनल मध्ये जी समाविष्ट करण्यात आलेली रुग्णालय आहेत ती पुढील प्रमाणे आवश्यक कार्यवाही साठी बिल प्रक्रिया या ठिकाणी करणाऱ्या एजन्सीला बिल सादर करत आहेत (cghs cashless facility for employee). त्याचा कित्येक हजारो कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल.

यासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता सीजीएचएस चा जो काही लाभ असेल तो मिळत असल्यामुळे आता त्यांना इथून पुढे मोफत पणे आरोग्य सुविधांसोबतच प्रशासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या इतर रकमेच्या सुद्धा लाभ मिळेल.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *