Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Earnings sources ] : सध्याच्या आधुनिक जगामध्ये पैसे कमवण्याची काही प्रमुख साधने उपलब्ध झाली आहेत , ज्या माध्यमातून आपण दिवसाला चांगली कमाई करू शकता . नेमकी कोणकोणते साधने आहेत ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..

फेसबुक /  इंस्टाग्राम : फेसबुक / इंस्टाग्राम वर आपण जाहिराती पोस्ट करून चांगली कमाई करू शकता . याकरिता आपले फॉलोवर्स संख्या अधिक असणे आवश्यक असते . यासाठी आपण फेसबुक / इंस्टाग्राम वर नियमित पोस्ट , व्हिडिओ अपलोड करून आपले खाते मेटा कंपनीकडून मॉनिटाइज करून आपल्या खात्यावर कमाई सुरू करू शकता . जर आपले फॉलोवर्स जास्त झाल्यास , विविध कंपनीकडून आपल्या खात्यावर जाहिराती करण्यासाठी विचारले जाते , त्या माध्यमातून देखिल आपली होवू शकते .

युट्युब : आज-काल आपण दररोज निदान दोन ते तीन तास तरी युट्युब वर व्हिडिओज पाहतो , परंतु याच youtube च्या माध्यमातून आपण कमाई करू शकता . ज्यामध्ये आपले स्वतःचे व्हिडिओज  ,शॉर्ट व्हिडिओज अपलोड करून आपले खाते मॉनिटाइज करून कमाई करू शकता .

ब्लॉगिंग : गुगल कंपनीकडून ब्लॉगिंग साठी मॉनिटाइज साइटवर जाहिराती दाखवले जातात , त्या माध्यमातून ब्लॉगिंग करणाऱ्यांची कमाई होते . यासाठी आपल्याला  ऑनलाइन साईट तयार करून त्यावर नियमित पोस्ट लिहावेत व सदर साईट गुगल जाहिराती करिता , अप्रूव्हल मिळवून गुगल एडसेन्स च्या माध्यमातून कमाई करू शकता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *