Earn Money on Twitter: एलोन मस्कने ट्विटर म्हणून ओळखली जाणारी ऑफिशियल साईट ताब्यात घेतल्यानंतर दिवसेंदिवस त्यामध्ये सातत्याने नवनवीन बदल केले आहेत. अलीकडे या ऑफिशियल साईटच्या माध्यमातून कमाई करण्याची सुवर्णसंधी एलोन मस्कने आपल्याला दिली आहे. या कंपनीने त्यांचा एक विशेष कार्यक्रम उपक्रम राबवला आहे. ज्या माध्यमातून एलोन मस्क स्वतः त्यांच्या जो काही प्लॅटफॉर्म आहे. त्यावर सहजपणे नोकरी देऊ शकतील.
मिळालेल्या माहितीनुसार ह्या कंपनीने एक्स हायरिंग बीटा हा प्रकार जाहीर केला आहे. जो सत्यपित संस्थान करिता डिझाईन केला असून, या वैशिष्ट्यांमुळे कंपन्यांना ज्या काही नोकरीच्या जाहिराती यासोबतच इतर माहिती असेल (make money on twitter). ती ट्विटर वर शेअर करता येईल सत्यपीत कंपन्या किंवा इतर संस्था म्हणजेच Twitter च्या अंतर्गत ज्या काही सत्तेपीत असलेल्या संस्था असतील त्या सदस्यत्व देतील या कंपन्या साईनाथ करून थेट हायरिंग बीटा प्रोग्राम मध्ये सहभाग देऊ शकतील.
Aditya-L1 Mission ; भारताचे आदित्य यान संशोधनासाठी जाणार थेट सूर्यावर;
अशाप्रकारे ट्विटर ने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली;
@XHiring हँडल च्या माध्यमातून या विविध उपक्रमांविषयी ट्विटरवर पोस्ट केल्या जातात एक्स हायरिंग ने असे जाहीर केले की व्हेरिफाइड ऑर्गनायझेशन आता थेट एक्स हायरिंग बीटा मध्ये प्रवेश करू शकणार आहे. आणि त्याचा वापर करता येणार आहे (How to make money on Twitter for free). ज्या माध्यमातून कंपन्या मोठ्या संख्येने व्यक्तींपर्यंत पोहोचू शकतील सर्वसाधारणपणे पाहता ट्विटर कंपनीने त्यांची रिक्त जागा भरण्यासाठी एक विशेष असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय ट्विट वापर करणारे नागरिक आहेत. त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
Earn Money on Twitter : LinkedIn सोबत स्पर्धा होणार असल्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून प्रोफाइलवर पाच पर्यंत जॉब लिस्ट समाविष्ट करून देण्याची क्षमता विकसित केली आहे. इलोन मस्कने सुप्रसिद्ध अशा जॉब पोस्टिंग प्लॅटफॉर्मला म्हणजेच लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मला टक्कर देण्याकरिता हा उपक्रम राबवला. आता याच नवीन व्यासपीठामुळे लोकप्रियतेच्या जो स्तर आहे. तो किती असणार आहे हे पुढील काळात स्पष्ट होईल.
चंद्रावर जमीन घ्यायचे आहे तर फक्त हे काम करा! पहा 1 एकर जमिनीची किम्मत; जाणून घ्या संपूर्ण कायदेशीर माहिती;
आतापर्यंत आपण बघितले असेल की युट्युब च्या माध्यमातून मोठी कमाई कित्येक जण करत आहेत. युट्युब वर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तयार करून व कॉलिटी कंटेंट लोकांपुढे सादर करून बंपर कमाई करणारे युट्युब वर आजपर्यंत आपण बघितले असतील. यासोबतच फेसबुक पेज त्या ठिकाणी सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करून मोठी कमाई करू शकतो (Does Twitter pay you for views). तो सुद्धा ऑनलाइन कमाईचा एक मोठा भाग आहे. या माध्यमातून अलीकडे ब्लॉगिंग हा पण ऑनलाईन कमाई करण्याचा मोठा भाग आहे. ब्लॉगिंग च्या माध्यमातून आतापर्यंत किती जणांनी लाखो रुपयांची रक्कम कवले एक मोबाईल आणि इंटरनेट ची सुविधा असेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन काम करून विविध प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काम करता येतील ते काम करून मोठी कमाई करू शकता.
आता Elon Musk यांनी ट्विटरवर एक नवीन फीचर्स सुरू केले आहे. या माध्यमातून नागरिकांना ट्विटरच्या एप्लीकेशन वर ऑनलाईन पद्धतीने काम करून बंपर कमाई करता येणार आहे. आता हे काम कसे करायचे किंवा या माध्यमातून आपल्याला पैसे कसे मिळतील. याविषयी तपशीलवार माहिती तुम्ही युट्युब वरून किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून घेऊ शकता. तर नक्कीच तुमचे कंटेंट इतर ठिकाणी अपलोड होत असतील तर तेच कन्टेन्ट ट्विटर वर देखील अपलोड करू शकता. तर मित्रांनो आजच्या युगामध्ये इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करूया आणि चांगल्या गोष्टी आपण आत्मसात आणूया.