Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Drink Tea is a Not Good For our Health ] : आज आपण या लेखांमध्ये चहा हे आपल्या शरीराला दारु पेक्षा अधिक घातक कसे असते , याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोता . आज आपण जर पाहिले तर भारतांमध्ये जवळपास 70 टक्के लोकं चहा पितात , परंतु चहा हे दारुपेक्षा अधिक घातक द्रव पदार्थ आहे .

आपण जाण असेल कि , पुर्वीच्या वेळी कोणी पाहूणे जर आले तर चहा ऐवजी गुळाचा खडा व पाणी द्यायचे , ज्यामुळे आपल्या शरीराला लगेचच आराम मिळे . परंतु आजच्या युगांमध्ये चहा हे एक प्रकारचे वेड भारतीयांना लागले आहेत . चहा भारतीय लोकं पित नव्हेत , हे पेय पाश्चात्य इंग्रजांनी भारतात आणले , पाश्चात्य देशांमध्ये थंडीचे प्रमाणे अधिक असते , यामुळे तेथिल लोकं चहा पितात , ज्यामुळे त्यांना लगेच उर्जा प्राप्त होते .

तर आपल्या भारतासारख्या उष्ण व दमट प्रदेशांमध्ये चहा ऐवजी , लस्सी , ताक , दुध अशा प्रकारचे पेय पिले पाहीजे .जर आपण नियमित रोज दिवसातुन जवळपास 5 ते 10 कप चहा पित असाल , तर आपल्याला , आम्लपित्य , सांधेदुधी , अंगदुधी , मलावरोध , अल्सर अशा प्रकारचे विकास हमखास होतात . तसेच आपण चहा मध्ये गुळांचा वापर न करता साखरेचा प्रमाण सर्वाधिक करतो , यामुळे बैठे काम करणाऱ्यांमध्ये मधुमेह , कोलेस्टेरॉल , हृदय विकास तसेच स्थौल्य अशा प्रकारचे विकार सर्वाधिक होतात .

तर दुध व सारख विहरीत चहा फायदेशिर असला तरी कोरा चहा ( साखर विरहीत ) पुष्कळ वेळा पिल्यास , मलावष्टंभ , रक्तदाब वाने पक्षघात यासारखे आजार होण्यास कारणीभुत ठरतात . तसेच आपल्यामधील शुक्राणुची संख्या कमी होण्यास सुरुवात होते .

तर बऱ्याच हॉटेल्स , टपरीवर चहा हा ॲल्यूमिनियमच्या भांड्यांमध्ये उकळला जात असतो , शिवाय ते चहा सकाळी उकळून दिवसभर गरम करतात , दीर्घकाळामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात हानी पोहचते . यामुळे चहा हे दारु पेक्षाही अधिक घातक ठरतो , आपल्या शरीराला काही प्रमाणात अल्कोहोल ( दारु ) आवश्यकता असते , परंतु नियमित व अति प्रमाणातील सेवाणांमुळे शरीरास घातक ठरते .

कोणतीही गोष्ट नियमित व रोज केल्यास घातचक ठरते , जसेच की चहा हे आपण रोज व नियमित घेत असतो , यामुळे चहा हे आपल्या शरीराला अधिक घातक ठरते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *