Spread the love

Diesel vehicles ban in India : नमस्कार डिझेलवर कार घेण्याची जर तुमची इच्छा असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची बातमी असणार आहे. जगभरामध्ये बघितले तर वाहन उत्सर्जन मानके ही जास्तीत जास्त कडक होत असल्याचे माहिती समोर येत आहे. याचा परिणाम भारत देशात सुद्धा अनेक ठिकाणी दिसला आहे. अलीकडे भारत सरकारच्या माध्यमातून अशी घोषित करण्यात आले आहे की, २०२७ पासून ज्या गाड्या डिझेलवर चालत आहे. त्या पूर्णपणे बंद केल्या जातील म्हणजेच त्या गाड्यांवर बंदी घातली जाईल डिझेल इंजिनवर प्रशासनाने बंदी घातल्यामुळे देशभरातील काही लोकप्रिय डिझेलच्या कार आहेत. त्या देशांमध्ये चालवण्यास व विक्री करण्यास मनाई असणार आहे. सध्या यामधील अनेक गाड्या या भारत देशातील नागरिकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. तर मग चला मित्रांनो आजच्या लेखांमध्ये पाहूया त्या गाड्या कोणकोणते आहेत.

कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत नियमित काम करण्याबाबत प्रशासनाने जाहीर केला नवीन निर्णय;

लवकरच बंद होणार या डिझेलवरच्या गाड्या;

1) Tata Altroz :-

टाटा अल्ट्रोज ही गाडी सध्या डिझेलच्या इंजिन सोबतच विक्री जात आहे आणि ही एकमेव हॅचबॅक असणारी गाडी आहे. या गाडीचे पेट्रोल व डिझेल असे दोन्ही प्रकारचे इंजिन या गाडीमध्ये उपलब्ध करून दिली आहे. २०२७ पासूनच डिझेल च्या इंजनावर बंदी घातल्यामुळे टाटा मोटर्स कंपनीची अल्ट्रोज गाडी ही दीड लिटर डिझेल इंजिन अजिबात ऑफर करणार नाही. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे मॉडेल या गाडीचे बंद केले जाईल या गाडीची विक्री सुद्धा होणार नाही आणि चालण्यास सुद्धा परवानगी दिली जाणार नाही.

2) Mahindra Bolero :-

एस यु व्ही दीड लिटर टर्बो चार्जर डिझेल इंजिन सोबत ही गाडी उपलब्ध आहे. डिझेलच्या इंजिन वर २०२७ पासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तिथून पुढे या कंपनीने एक तर पेट्रोल इंजिन सोबत ही गाडी लॉन्च करावी किंवा ती गाडी पूर्णपणे बंद करावी असा आदेश प्रशासनाच्या माध्यमातून दिला आहे. अजूनही या गाडीची विक्री चांगल्या प्रकारे होत आहे. तरी प्रशासनाच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयामुळे या गाडीच्या विक्रीवर काय परिणाम होतो. ते पुढील दिवसात समजेल.

3) Mahindra Bolero Neo :-

महिंद्रा बोलेरो प्रमाणेच आणखी एक गाडी म्हणजे बोलेरो न्यू दीड लिटर टर्बो चार्जर डिझेल इंजिन सोबत ही गाडी सध्या मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे. कित्येक नागरिकांनी आतापर्यंत ही गाडी घेतली असून आता या गाडीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे इथून पुढे या गाडीची विक्री जास्तीत जास्त होणार नाही सोबतच ही गाडी रस्त्यावर धावताना सुद्धा दिसणार नाही अशी माहिती आपल्याला मिळाले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ; सोबतच सेवानिवृत्तीचे वय वर्ष होणार 60; पहा शासन निर्णय;

4) Tata Harrier, Safari :-

टाटा मोटर्स अलीकडे नवीन अशा दीड लिटर टर्बो चार्जर पेट्रोल इंजिन वर काम करत असून आता डिझेल इंजिनवर त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून बंदी घातली आहे. हे नवीन इंजिन हरिअर यासोबतच सफारी वरील विद्यमान अशा दोन लिटर टर्बो चार्जर डिझेल इंजिन या ठिकाणी बदलण्याची अपेक्षा आहे.

5) Mahindra Thar/Scorpio N/XUV700 :-

आपल्याला माहीतच असेल की या सर्व एस यु व्ही मध्ये 2.2 लिटर असे टर्बो चार्जर इंजिन बसवण्यात आले आहे. सध्या डिझेल इंजिन वर बंदी घातली असल्यामुळे हे मॉडेल फक्त दोन लिटर टर्बो चार्जर पेट्रोल इंजिन यासोबतच हायब्रीड इंजिन सोबतच मार्केटमध्ये लॉज केले जाऊ शकते. या माध्यमातून तुम्हाला अशी मॉडेल खरेदी करता येईल परंतु डिझेलचे मॉडेल तुम्हाला मार्केटमध्ये अजिबात मिळणार नाही कारण त्यावर प्रशासनाच्या माध्यमातून बंदी घालण्यात आलेली आहे.

6) Mahindra Thar/Scorpio N/XUV700 :-

त्या कंपनीच्या सर्व एसयूव्ही मध्ये 2.2 लिटर टर्बो चार्जर असलेले डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे. सध्या प्रशासनाच्या माध्यमातून डिझेल इंजिन वर पूर्णपणे टाळा घातला आहे. त्यामुळे हे मॉडेल फक्त दोन लिटर टर्बो चार्जर पेट्रोल इंजिन यासोबतच हायब्रीड इंडियन सोबत आपल्याला मार्केटमध्ये विकत घेता. येईल सध्या विक्रीसाठी तुम्ही पेट्रोल इंजिन वापरू शकता किंवा पेट्रोल इंजिन तुम्हाला सध्या विकत घेता येईल. परंतु डिझेल इंजिनची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.

7) Toyota Innova Crysta :-

देशभरात सर्वात प्रचलित असलेल्या एम पी व्ही यासोबतच इनोवा क्रिस्टा या गाड्या सुद्धा २.४ लिटर टर्बो चार्जर अशा डिझेल इंजिन सोबत मार्केटमध्ये आतापर्यंत उपलब्ध केल्या जात होत्या परंतु २०२७ मध्ये डिझेल इंजिन पूर्णपणे बंद होणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून डिझेल इंजिनिअर बंदी घालण्यात आली. असल्यामुळे हे मॉडेल सुद्धा आता इथून पुढे नागरिकांना विकत घेता येणार नाही किंवा कोणाला विक्री सुद्धा करता येणार नाही यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

8) Jeep Compass :-

ही कंपनी भविष्यामध्ये एसयूव्हीच्या दोन लिटर टर्बो चार्जर इंजिनला पूर्णपणे मजबूत हायब्रीड इंजिन सोबतच बदलू शकणार आहे. हे इंजिन जीप कंपासच्या अनेक विविध ग्राहकांना शोभणार आहे. यासोबतच कंपनीची ही एस सी व्ही प्रीमियम अगदी अप्रतिम मी तरी मार्केटमध्ये ही सध्या पेट्रोलच्या मॉडेलमध्ये उपलब्ध होऊ शकते. अशाप्रकारे मार्केटमध्ये काही गाड्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करूनच पुढील काळाची खरेदी करावी आणि विक्री करत असताना सुद्धा याच गोष्टीकडे लक्ष द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *