मोठी बातमी! या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 हजार रुपयांची वाढ; वाढीव महागाई भत्ता मिळणार;

Spread the love

DA news : शासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता आज आम्ही एक खुशखबर घेऊन आलो आहोत. केंद्रीय सहकारी विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता आजची बातमी ही खूपच आनंदाची ठरेल. आता या कर्मचाऱ्यांच्या वाढीव महागाई भत्त्याची प्रतीक्षा संपेल. प्रशासन अंतर्गत काही दिवसांमध्येच हे वाढीव पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून ए आय सी पी आय अंतर्गत जी काही आकडेवारी असेल त्याप्रमाणे प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की, यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये तब्बल चार टक्क्यांची वाढ होईल. म्हणजे आत्तापासूनच शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा 46 टक्के दराने मिळेल.

LIC ची सुपरहिट योजना! फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि प्रति महिना मिळवा तब्बल 11 हजार रुपये;

शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावरच महागाई भत्त्याची वाढ निश्चित केली जाते. जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 20 हजार रुपये इतके असेल तर त्यावर त्यांचा भत्ता मोजला जातो (DA news central government). जर डीए मध्ये चार टक्क्यांची वाढ झाली तर पगारात सुद्धा त्यांना प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपयांनी वाढ झाल्याची दिसेल. अशा प्रकारे यामध्ये महागाई भत्त्यात वाढ होते.

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ कशी होईल;

एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार हा 31 हजार रुपये इतका असेल, तर त्यामध्ये नवीन महागाई भत्ता 46% असणार आहे. म्हणजेच पंधरा हजार रुपये महागाई भत्ता असेल तो प्रत्येक महिन्याचा असेल (DA News July 2023). सध्या शासकीय कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 42% म्हणजेच 13000 रुपये इतका आहे. म्हणजे यामध्ये चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढला तर त्यामध्ये देखील वाढ होईल. आता एकूण वार्षिक महागाई भत्ता हा 1 लाख 74 हजार 100 रुपये इतका असणार आहे. सात किंवा नऊ वेतन आयोगाप्रमाणे जे काही मॅट्रिक्स आहे. त्यानुसार लहान श्रेणीमधील कर्मचाऱ्यांकरिता व अधिकाऱ्यांकरिता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ झाल्याचे आपल्याला दिसेल.

सरकारच्या धोरणावर राज्यभरातील अधिकारी चिंतेत! पुन्हा एकदा आंदोलनात्मक परिस्थिती;

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये महागाई भत्ता हा मंजूर करण्यात येतो. त्यानंतर पुढे वित्त मंत्रालय याविषयी अधिसूचित करत असते आणि पुढे शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळतो (Expected DA in 2024). या वाढीव महागाई भत्ता मध्ये फरक जो दोन महिने शिल्लक आहे. तो शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या स्वरूपात त्यांना भेटेल…

Leave a Comment