da news : सणासुदीच्या काळामध्ये केंद्र शासनांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होऊन याची भेट मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. आणि ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी ठरणार आहे. महागाई भत्त्यात होणारी वाढ 3 टक्क्यांची असेल की 4 टक्क्यांची याविषयी अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला नाही. तरी 2023 च्या दुसऱ्या सहामाहीकरिता केंद्रशासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती मिळाली आहे (da news today for central govt employees). प्रशासनाच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशभरातील एक कोटी शासकीय कर्मचारी सोबतच निवृत्तीवेतनधारक यांना थेट लाभ होईल.
आतापर्यंत दरवर्षीचा आराखडा बघितला तर जानेवारी महिन्यामध्ये या सोबतच जुलै महिन्यामध्ये म्हणजे वर्षातून दोनदा केंद्र शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता मध्ये नियमितपणे वाढ झाल्याचे आपल्याला दिसले आहे. त्यानुसार आता 24 मार्चला चार प्रकारचा महागाई भत्ता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर केला होता. या निर्णयामुळे केंद्र शासन अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना जो काही महागाई भत्ता सध्या भेटत आहे (da hike news). तो आहे 38%. यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली तर 42% इतका महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल. सोबतच एक जानेवारीपासून हा फरक राहत होता. केंद्र शासना अंतर्गत तब्बल तीन टक्क्यांचा महागाई भत्ता वाढवला जाईल. सोबतच केंद्र शासनाचा सध्या हाच प्रयत्न आहे. अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.
परंतु ग्राहक मूल्य निर्देशांक या सोबतच खाद्यपदार्थ मूल्य निर्देशांक यामध्ये मोठे मोठे झालेले बदल पाहता दुसऱ्या सहामाहीसाठी तब्बल चार टप्प्याचा महागाई भत्ता वाढवावा अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांकडून सतत केली जात आहे. जी 20 शिखर बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून यावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित असून आता चार टक्क्यांची वाढ झाली तर शासकीय कर्मचारी यांना महागाई भत्ता मध्ये वाढ होऊन 46 टक्क्यांवर महागाई भत्ता पोहोचेल
(DA latest news today). तब्बल 47 लाख शासकीय कर्मचारी या सोबतच 69 लाख निवृत्तीवेतनधारक कर्मचारी यांना या महागाई भत्ता चा लाभ मिळणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेला जो काही महागाई भत्ता असेल तो स्पष्टपणे प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर केला जाईल आणि तिथून पुढे जाहीर केलेल्या महागाईबत्त्याप्रमाणेच शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधा मिळतील.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !