Spread the love

Crop Insurance Scheme 2023 in Maharashtra: महाराष्ट्र राज्यामध्ये 2016 च्या खरीप हंगामात प्रशासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली. महाराष्ट्र सरकारने आता पीक विम्याच्या योजनेमध्ये मोठमोठे बदल केले आहेत. या विविध बदलांप्रमाणे सर्वसमावेशक पीक विमा योजना ही पुढील तीन वर्षाकरिता राज्यभरात सुरू करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. या योजनांप्रमाणे नवीन बदल करण्यात आले आहेत. आता यामध्ये मधून नागरिकांना फक्त एक रुपयाचा पिक विमा भरता येणार आहे. म्हणजे अर्ज करता येणार आहे.

सर्वसमावेशक अशी पीक विमा योजना नक्की काय आहे? या योजनेमध्ये कोणकोणते नागरिक सहभागी होऊ शकतील? योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिक होण्याकरिता कोणत्या अटी असतील? सोबतच इत्यादी तपशील वर माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया (Crop Insurance Scheme launched). कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा.

मोठी बातमी! या डिझेलच्या गाड्यांवर देशभरात घातली बंदी; या गाड्यांची खरेदी-विक्री होणार पूर्णपणे बंद;

नक्की कोणकोणते झाले बदल;

आतापर्यंत आपण बघितले तर प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकरी वर्गाला खरीप हंगामा करिता विमा संरक्षण रकमेच्या एकूण दोन टक्के यासोबतच रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि दोन्ही हंगामा मधील नगदी पिकांकरिता संरक्षित रक्कम आहे (Crop Insurance Scheme started in india). त्या रकमेच्या पाच टक्के इतका हप्ता नागरिकांना भरावा लागत होता. परंतु आता ही रक्कम 2000, 1000आणि 700 प्रति हेक्टर पर्यंत ही रक्कम जात होती. परंतु आता शेतकरी वर्गाला फक्त एक रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या माध्यमातून बाकीची जी काही रक्कम असेल ती प्रशासन भरेल.

कर्जदार व्यक्ती बिगर कर्जदार व्यक्ती म्हणजेच शेतकरी वर्गासाठी ही योजना ऐच्छिक आहे. सोबत भाडेतत्त्वावर शेती पिकवणारे शेतकरी सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतील. खरीप हंगामा मधील बाजरी, खरीप ज्वारी, भात, उडीद, नाचणी, मूग, भुईमूग, तूर, कारळे, तीळ, सूर्यफूल, कापूस, कांदा या सर्व पिकांकरिता विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे (Crop Insurance Scheme in maharashtra). तर आपण रब्बी हंगामातील पिकांकडे बघितले तर अशावेळी हरभरा उन्हाळी भात रब्बी ज्वारी गहू भुईमूग कांदा पिकासाठी विमा संरक्षण या ठिकाणी लागू करण्यात आले आहे.

अरे व्वा! आठवी पास उमेदवारांना लागणारा शिक्षकाची नोकरी! फक्त ही अट असेल; पहा संपूर्ण माहिती;

पिक विमा योजनेचा लाभ घेण्याकरिता पिक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. पिक विमा योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही पिक विमा च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. pmfby.gov.in हे गुगल वर सर्च केल्यानंतर तुम्ही पिक विमा च्या अधिकृत संकेतस्थळावर जाल (Crop Insurance Status). त्या ठिकाणी जाऊन पुढील विचारलेली माहिती अगदी व्यवस्थित बिन चुकता भरावी. माहिती भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करत असताना जी काही आवश्यक कागदपत्रे लागतील ती सुद्धा अपलोड करायचे आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या शेतमालाचे जर नुकसान झाले असेल तर 72 तासाच्या आत ती माहिती विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. त्यानंतर पुढे विमा कंपनी यासोबतच शासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत प्रत्यक्षपणे पाहणी करते आणि योजनेच्या नियमानुसार लाभार्थी म्हणून तुम्ही पात्र आहात की नाहीत याविषयी माहिती प्रदान करते.

दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर गावांमधील कॉमन सर्विस सेंटर मध्ये केला तर तिथून ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या ठिकाणी जाऊन त्याची काही फी असेल ती देऊन ते ऑनलाईन अर्ज केला तर नक्कीच ही गोष्ट तुमच्या फायद्याची ठरणार आहे (PM Fasal Bima Yojana premium rate). अगदी व्यवस्थितपणे माहिती कॉमन सर्विस सेंटर मधील अर्ज करणाऱ्या व्यक्तीस द्यावे आणि माहिती व्यवस्थितपणे भरून त्या ठिकाणी जाऊनच ऑनलाईन अर्ज करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *