राज्य कर्मचाऱ्यांची मुख्यालयी राहण्याची अट शिथिल! मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन , आता कर्मचाऱ्यांना या सुविधा पुरवल्या जातील !

Spread the love

Eknath Shinde : राज्यभरातील शिक्षकांकरिता शालेय विभागाच्या ठिकाणी राहण्याकरिता काही प्रमाणात अट शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर एम एस सी आय टी उत्तीर्ण होण्याकरिता 2021 पर्यंत मुदत वाढ देण्या विषयी काही दिवसांमध्ये प्रशासन शासन निर्णय जाहीर करेल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

CM Eknath Shinde : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या अधिकृत शिष्टमंडळाने सर्व शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भाविषयी बुधवारी रात्री दहा वाजता वर्षा बंगल्यावर चर्चा केलेली आहे. केंद्रप्रमुखांतर्गत शंभर टक्के पदे भरत असताना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रश्नांवर अजून प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत भरण्यात यावे अशी माहिती दिली.

सर्व शिक्षक वर्गाला प्रेक्षीकरिता संधी मिळावी, यासोबतच केंद्रप्रमुखांच्या अंतर्गत परीक्षेकरिता पन्नास वर्षे वयाची आणि 50 टक्के गुणाचे अट ही शितल करण्याकरिता याची मागणी शिक्षक संघाने प्रशासनाकडे केली.

राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलैची वार्षिक वेतन वाढ लागू करणे संदर्भात , महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित

स्वतः केंद्रप्रमुख पदोन्नती या विषयावर कोणताही विचार न करता सर्वच शिक्षक वर्गाला संधी देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या सोबतच शिक्षकांच्या प्रमुख मागण्याविषयी तब्बल तासभर विशेष चर्चा झाली (CM Eknath Shinde news). मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यभरातील प्राथमिक शिक्षक संघाच्या वेबसाईटचे यासोबत सोशल मीडिया यूट्यूब चैनल खात्यांचे उद्घाटन केले.

खुशखबर! ही बँक देते 20 लाखांचे वैयक्तिक कर्ज, तेही कमी व्याज दरात; मग वाट पाहू नका त्वरित अर्ज करा!

बैठकीस शिक्षण आयुक्त माननीय श्री सुरज मांढरे उपस्थित होते. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली जी काही बैठक झाली (Eknath Shinde live) त्या बैठकीला राज्य अध्यक्ष आंबादास वाजे, यासोबतच राष्ट्रीय महासचिव, माननीय बाळासाहेब झावरे, सरचिटणीस संजय केळकर, सचिन डिंबळे सोबतच इतर मान्यवर या बैठकीमध्ये चर्चा झाली उपस्थित झाले होते.

शिक्षकांनी मांडलेले सर्व प्रश्न;

– प्रास्ताविक शिक्षण प्रणाली ची भरती होण्यापूर्वी आंतरजिल्हा बदलीच्या टप्पा ज्या शिक्षकांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत त्यांना पुन्हा संधी मिळवून द्यावी.

– जिल्ह्याच्या अंतर्गत बदली मध्ये बदली झालेल्या शिक्षक वर्गाच्या बदल्या रद्द करावेत.

– जुन्या पेन्शन चा जो काही निर्णय असेल तो त्वरित घ्यावा आणि एक नोव्हेंबर 2005 नंतर जे शिक्षक सेवेमध्ये असणार आहे त्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना ही लागू करावी.

– कॅशलेस सुविधा ही सर्व वैद्यकीय उपचारांकरिता उपलब्ध करून द्यावी.

हे पण वाचा : Employee News : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय,आता मिळणार महीला कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा !

– स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या प्रथम कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक वर्गाला दहा वीस आणि तीस वर्षांची आश्वासित प्रगती ची जी काही योजना असेल ती लागू करावी.

– बारावी मधील विज्ञान पदवीधारक विद्यार्थ्यांना पदावनत करण्याकरिता पत्र प्रक्रिया रद्द करून 3 वर्षापर्यंत मुदत द्यावी व पुढे बीएससी पदवी प्राप्त करण्याची सुवर्णसंधी मिळवून द्यावी.

– सेवानिवृत्त शिक्षक असतील त्यांचे पेन्शन विक्री वेतन आयोग हप्ते या सोबतच इतर तरतुदी त्वरित देण्याकरिता अनुदान प्राप्त करून देणे.

– पदवीधर वेतनश्रेणी ही शंभर टक्के पदवीधर शिक्षक असतील त्यांना देणे.

– जे विद्यार्थी सहा ते 14 वयोगटातील असतील त्यांना सरकारच्या माध्यमातून शंभर टक्के मोफत गणवेश मिळवून द्यावा.

– तुमच्या शिक्षकांची सेवा 24 वर्षे पूर्ण झाले आहेत त्यांना विनाअट संपूर्णपणे निवड श्रेणी देणे.

– आमदार निवडणुकीमध्ये जे शिक्षक प्राथमिक वर्गमध्ये शिकवत असतील त्यांना प्रथम मतदानाचा अधिकार असावा.

आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Comment