Live marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ What if someone gives a check and it bounces ] : अलीकडे नागरिक डिजिटल व्यवहारांना चांगलीच पसंती देत आहेत. अशावेळी रोखीचा व्यवहार कमी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज-काल पैसे पाठवण्यासाठी तसेच घेण्यासाठी नागरिक डिजिटल सुविधांचा अवलंब करत आहेत. म्हणजे आता डिजिटल सुविधांचा पारडा चांगलाच झुकला आहे.
यामध्ये चेक वापरणाऱ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. तरीही डिजिटल व्यवहार करत असताना कित्येक लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय डिजिटल व्यवहारांच्या कालावधीमध्ये लोक फसव्या प्रकरणाला सुद्धा बळी पडत आहेत. याची कित्येक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळाले असतीलच.
दरम्यानच्या काळात अशा सुद्धा व्यक्ती आहेत ज्यांना अपूर्ण निधीमुळे धनादेशाची रक्कम परत आल्याचे माहिती या ठिकाणी मिळत आहे (What Happens When a Check Bounces). त्यामुळे अशावेळी कित्येकदा चेक बाउन्स होतो तर असे घडल्यास नागरिकांनी नक्की कोणते पावले उचलावेत. चला तर मग आज या प्रश्नाचे उत्तर आपण अगदी तपशील पणे जाणून घ्या..
आज आमचे उद्दिष्ट सांगायचे झाले तर एवढेच आहे एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी चेक दिला जातो त्यावेळी तो काही कारणास्तव बाउन्स होतो (if check bounces what happens). तेव्हा ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या अवश्य गोष्टींबद्दल व्यवस्थित रित्या माहित त्यानागरिकांना असणे गरजेचे आहे. त्याबाबत आपण सूचना पाहूया..
चेक बाउन्स झाला तर नक्की काय करावे? : यामध्ये एखादे उदाहरण बघायचे झाले तर एखादी व्यक्ती असेल तिने तुम्हाला रोख रक्कम दिली नसेल तर धनादेश किंवा चेक बाउन्स होऊन तो परत होतो. तर अशावेळी व्यक्ती त्याविषयी विरुद्ध कारवाई अगदी कायदेशीरपणे करू शकते. अशा परिस्थितीमध्ये 1881 च्या निगोशिएबल कायद्याप्रमाणे नमूद केलेल्या व्यक्तींच्या विरुद्ध अगदी बिनधास्तपणे आपण कारवाई करू शकतो.
कायद्याच्या कलम 138 प्रमाणे अशा वर्तनामध्ये गुंतलेल्या सर्व व्यक्तींना दंडाच्या व्यतिरिक्त दोन वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये कारावासाची शिक्षा या ठिकाणी अगदी ठामपणे होऊ शकते (what if check bounces). तुम्हाला सुद्धा दिलेला जो काही चेक असेल तो बाऊन्स झाला तर पेमेंट करण्यास नकार दिला असेल तर तुमच्याकडे तीस दिवसांचा कालावधी आहे. ज्यामध्ये तुम्ही कायदेशीरपणे नोटीस पाठवून बजावू शकतात.
नोटीस मिळाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत त्या व्यक्तीने पैसे दिले नसतील तर तीन दिवसाच्या आत कायद्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीवर अगदी बिनधास्तपणे गुन्हा दाखल होतो. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर उपाययोजना केल्या जातात आणि अशा माध्यमातून तुमचे जे काही पैसे असतील ते तुम्हाला परत मिळतात..