चंद्रयान -3 चंद्राच्या कक्षेत जाताच टिपले अद्भुत छायाचित्र , पाहा सर्व फोटो !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : भारताने दिनांक 14 जुलै 2023 रोजी 14.35 वाजता श्रीहरीकोटा येथून चंद्रयान -3 लाँच केले तर त्याच दिवशी LVM3 M4 या वाहनाने चांद्रयान -3 यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेकड प्रयान केले . चंद्रयान – 3 ने दुसरी कक्षा मध्ये चंदा्रच्या 41603 X 226 किमी कक्षेत होता .

सध्याच्या अपडेट नुसार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान – 3 चंद्राच्या केवळ153 X163 किमी अंतरावर आहे . सध्या चंद्रयान -3 ची ‍स्थिती एकदम नॉर्मल असून उद्यापर्यंत चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश करेल .. चंद्रयान 3 लाँच केल्यानंतर रशिया व जपान या देशांने देखिल चंद्रायान अभियान सुरु केली आहे .

चंद्रयान -3 ने चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश करताच अनेक अपडेट पाठविले आहेत . यांमध्ये चंद्रयान – 3 ने टिपलेले अद्भुत छायाचित्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

चंद्रयान -3 लाँच केले ही बाब भारतासाठी सर्वात मोठी अभिमानाची बाब असणार आहे , चंद्रयान -3 च्या यशस्वी प्रेक्षपणानंतर भारत हा देश चंद्रावर जाणार चौथा मोठा देश ठरला आहे .चंद्रयान – 3 अंतर्गत भारताला अनेक महत्वपुर्ण अपडेट मिळणार आहेत . भारताने लाँच केलेल्या चंद्रयान – 1 ने चंद्रावर पाणी आहे हे सिद्ध केले होते .आता चंद्रयान – 3 अंतर्गत अनेक महत्वपुर्ण अपडेट भारताला मिळणार आहेत .

Leave a Comment