Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chanakya niti ] : चाणक्य निती मध्ये जे व्यक्ती कमी बोलतात , त्यांच्या बाबतीत खास वैशिष्ट्ये सांगण्यात आले आहेत . असे मनुष्य कमी बोलणार असले तरी , त्यांच्या मनांमध्ये भलतेच सुरु असतात .

मनात साठवून ठेवणे : जे मनुष्य कमी बोलतात असे मनुष्य आपल्या मनांमध्ये साठवून ठेवतात , म्हणजेच आपले मन हलके करत नाहीत , यामुळे अशा मनुष्यांना हृदय विकाचे आजार लवकरच जडतात , यामुळे आपण अबोल राहण्यापेक्षा आपल्या मनातील गोष्टी आपल्या प्रिय व्यक्तींसमोर प्रकट करणे आवश्यक असते .

अबोलाची प्रमाणे पुरुषांमध्ये अधिक : अबोल राहणे हे पुरुषांच्या गुणधर्मांत आहे , परंतु महिला आपल्या मनातील गोष्टी आपल्या आईला , पतीला अथवा आपल्या प्रिय मित्र / मैत्रिणींसोबत शेअर करत असते . यामुळे महिलांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण कमी आहे .  या उलट पुरुषांमध्ये आपल्या मनातील गोष्टी इतरांना न सांगता ताण – तणावांमध्ये जगतात , यामुळे त्यांचे आयुष्यमान देखिल कमी होते .

मनात क्रुरता : जे मनुष्य कमी बोलतात , त्यांच्या मनांमध्ये क्रुरता साठलेली असते , ते कमी बोलतात परंतु कोणत्या वेळी काहीही करु शकतात . यामुळे अशा मनांमध्ये अधिक क्रुरता असते .

जिद्द / चिकाटी : जे मनुष्य अबोले असतात , अशा मनुष्यांमध्ये जिद्द / चिकाटी अधिक असते , काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये इर्षा असते . यामुळे हा गुण अशा मनुष्यांमध्ये अधिक चांगला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *