Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central New Ministers list ] : आज दिनांक 09 जुन रोजी केंद्रात मोदी यांच्या पंतप्रधान शपथविधी नंतर केंद्रांमध्ये 30 जनांनी कॅबिनेट , व 36 जनांनी  राज्यमंत्री तर 05 जनांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार मंत्री पदांची शपथ घेतले आहेत . सदर मंत्रीमंडळाची संपुर्ण यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

कॅबिनेट मंत्रीमंडळ यादी ( Cabinet Ministers list ) : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळांमध्ये अनेक नविन खासदारांना संधी देण्यात आलेली आहे , यांमध्ये प्रामुख्यान 30 खासदारानां कॅबिनेट मंत्रीमंडळाची शपथ घेतली आहे .सदर कॅबिनेट मंत्रीमंडळ मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता .

  • अमित शहा
  • राजनाथ सिंग
  • जे.पी नड्डा
  • नितीन गडकरी
  • शिवराज सिंग चौहान
  • निर्मला सितारमण
  • एस जयशंकर
  • एडी कुमारस्वामी
  • मनोहर लाल खट्टर
  • पियुष गोयल
  • धर्मेंद्र प्रधान
  • जीतनराम मांझी
  • राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग
  • सर्बानंद सोनोवाल
  • डॉ.विरेंद्र कुमार
  • किंजरापू राम मोहन नायडु
  • प्रल्हाद जोशी
  • जुआल ओरम
  • गिरीराज सिंह
  • अश्विनी वैष्णव
  • ज्योतिरादित्य सिंधिया
  • भुपेंद्र यादव
  • गजेंद्रसिंह शेखावत
  • अन्नपुर्णा देवी
  • किरेन रिजिजू
  • हरदीप सिंग पुरी
  • मनसुख मांडविया
  • जी किशन रेड्डी
  • चिराग पासवान
  • सीआर पाटील

स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री : स्वतंत्र प्रभार असणाऱ्या विभागाचे राज्यमंत्री म्हणून राव इंद्रजित सिंग , जितेंद्र सिंग , अर्जुन राम मेघवाल , प्रतापराव गणपतराव जाधव व जयंत चौधरी या 05 जनांनी शपथ घेतली .

राज्यमंत्री : राज्यमंत्री पदांची शपथ एकुण 36 खासदारांनी घेतली , सदर राज्यमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रराज्यमंत्र्यांचे नावे
01.जितीन प्रसाद
02.श्रीपाद नाईक
03.पंकज चौधरी
04.कृष्ण पाल गुर्जर
05.रामदास आठवले
06.रामनाथ ठाकुर
07.नित्यानंद राय
08.व्ही. सोमन्ना
09.अनुप्रिया पटेल
10.डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी
11.एसपी सिंग बघेल
12.शोभा करंदलाजे
13.किर्तीवर्धन सिंग
14.बिएल वर्मा
15.शंतनु ठाकुर
16.सुरेश गोपी
17.एल मुरुगन
18.अजय तमटा
19.बंदी संजय कुमार
20.कमलेश पासवान
21.भगीरश चौधरी
22.सतीशचंद्र दुबे
23.संजय सेठ
24.रवनीत सिंग बिट्टू
25.दुर्गा दास उईके
26.रक्षा खडसे
27.सकांता मजुमदार
28.सावित्री ठाकूर
29.तोखान साहु
30.राजभुषण चौधरी
31.भूपती राजु श्रीनिवास वर्मा
32.हर्ष मल्होत्रा
33.निमुबेल जयंतीभाई बांभनिया
34.मुरलीधर मोहोळ
35.जॉर्ज कुरियन
36.पवित्र मार्गारीटा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *