Government Schemes : प्रशासनाने खास देशभरातील विद्यार्थी वर्गासाठी, नागरिकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा कोर्स लॉन्च केला आहे. हा कोर्स अगदी फ्री आहे. या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची मूलभूत तत्वे, यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एप्लीकेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एथिक्स इत्यादी बाबींविषयी माहिती घेता येईल. मागील आपल्या अनुभवाची कोणतीही परवा न करता आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी देशभरातील प्रत्येक नागरिकांकरिता हा कोर्स प्रशासनाने डिझाईन केला आहे. भारत सरकारच्या माध्यमातून इंडिया टू पॉईंट झिरो कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा एक नवीन व मोफत आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा कोर्स लॉन्च केला आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतनासोबत मिळणार हे तीन आर्थिक लाभ!
मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा हा कोर्स नॅशनल कौन्सिल फॉर वेकेशन एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रोव्हायडर यासोबतच आयआयटी मद्रास च्या माध्यमातून मान्यता प्राप्त आहे (Government Courses). या कोर्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित मूलभूत तत्वे व आर्टिफिशियल इंटेलिजन्स एप्लीकेशन, यासोबतच इथिक्स अशा मूलभूत गोष्टी समाविष्ट आहेत.
विविध भाषांमध्ये हा कोर्स उपलब्ध असून GUVI ही एक नामांकित अशी अग्रगण्य टेक कंपनी आहे. जे वैयक्तिक शिक्षण प्रदान करते. या कंपनीची स्थापना सुद्धा आयआयटी मद्रास सोबतच आयआयएम अहमदाबाद यांनी केली असून विविध प्रादेशिक भाषांमध्ये ही कंपनी तांत्रिक कौशल्य शिकवण्यावर चांगलाच भर देत आहे. GUVI ऑनलाईन शिक्षण अप्सकलिंग व भारताच्या संधीची विस्तृत अशी श्रेणी प्रदान करत आहे. देशभरातील शिक्षण अधिक सुलभ व्हावे आणि परवडावे यासाठी या कंपनीच्या माध्यमातून कामकाज चालू आहे (State Government schemes). या कंपनीचा असा विश्वास आहे की, या पार्श्वभूमीवर काहीही असले तरी प्रत्येक नागरिकांना शिकण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मित्रांनो या कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यास चांगलीच मदत होणार आहे.
नवीन भरती ! SSC अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1325 जागांची मेगा भरती; त्वरित करा अर्ज;
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्सचा अभ्यासक्रम हा नऊ भाषांमध्ये असणार असून GUVI ही कंपनी हा अभ्यासक्रम आधी फ्री मध्ये उपलब्ध आहे. या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही या कोर्सचा लाभ घेऊ शकता. साईनाथ करत असताना तुम्हाला जर कोणी चा अनुभव असेल तर त्याविषयी माहिती विचारली जाईल (State Government Schemes 2023). यासोबतच तुम्हाला कोणताही अनुभव नसला तरीही तुम्ही हा कोर्स अगदी निवांतपणे पूर्ण करू शकता. या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला मंत्री प्रधान यांनी विशेष माहिती दिली आहे.
तंत्रज्ञानाच्या शिक्षणामधील भाषा संबंधित अडथळे दूर करण्याकरिता देशभरातील तरुणांचे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील तरुणाचे व तरुणींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हा अभ्यास क्रम सुरू करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची माहिती त्यांनी दिली. इंडिया टू पॉईंट झिरो कार्यक्रम करिता सरकारने हाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की आर्टिफिशल इंटेलिजन्स प्रशिक्षण हे अगदी फ्री मध्ये प्रदान केले जाईल. ज्या माध्यमातून देशभरातील नवीन तंत्रज्ञानाचा विस्तार वाढेल. कार्यक्रमाची विशेष गुणवत्ता यासोबतच प्रासंगिकता ही पूर्णपणे NCVET यासोबतच आयआयटी मद्रासच्या माध्यमातून सत्यापित केली जाते.
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !
- विधानसभा सार्वत्रिक निवडणुका बाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित !
- माहे डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारं हे मोठे आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
- मतदान केंद्रावर मतदान कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणार ह्या सुविधा !