दिनांक 04 ऑगस्ट 2023 रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित!

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी संदर्भात विभागीय पदोन्नती समितीचे गठन करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 01.08.2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची एकत्रित मागदर्शक तत्ते निर्गमित केली आहेत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना “ना हरकत” प्रमाणपत्र सादर करणेबाबत, GR निर्गमित दि.02 ऑगस्ट 2023

लाईव्ह मराठी पेपर, संगीता पवार : राज्यातील कर्मचारी सेवानिवृत्त होते वेळी निवासस्थानाचे “ना हरकत” प्रमाणपत्र सादर करणेबात , राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दि.02 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.. सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहेत कि, भारतीय प्रशासन सेवा मधील अधिकारी सेवानिवृत्तीवेळी शासकिय निवासस्थानात वास्तव्य करीत असल्यास , … Read more

दिनांक 01 ऑगस्‍ट 2023 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 10 पेक्षा अधिक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी संदर्भात राज्याच्या विविध विभागांकडून शासनांकडून दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी 10 पेक्षा अधिक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .   यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांकडून विशेषज्ञ संवर्गातील अधिकारी यांच्या पदलीने पदस्थापनेबाबत GR निर्गमित करण्यात आलेला आहे . तसेच ग्राम विकास विभागांकडून … Read more

या राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत अखेर राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागांमधील कृषी सेवकांच्या निश्चित वेतनात ( एकत्रित मानधन ) वाढ करणेबाबत , राज्य शासनांच्या कृषी , पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दिनांक 01 ऑगस्ट 2023 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . कृषी व पदुम विभागांकडून दि.06.02.2004 रोजीच्या निर्णयान्वये राज्यातील … Read more

राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतन संदर्भात आज दिनांक 31 जुलै 2023 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित!

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : वेतन या उद्दिष्टाखाली माहे मे ते जून 2023 प्रलंबित वेतन त्याचबरोबर , माहे जुलै 2023 चे नियमित वेतन वितरित करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून मान्यता दिली असुन , राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . समग्र शिक्षा … Read more

अखेर राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांना हे लाभ लागु , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.28.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे  शासकीय / निमशासकीय कर्मचारी यांच्यासह व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक .28 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांकडून महात्मा ज्योतिराव … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट, वित्त विभाग GR दि.27.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार: राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS ) व जुनी निवृत्तीवेतन योजना (OLD PENSION ) यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समिती पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 27 जुलै 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .. राज्य शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 14 मार्च … Read more

खुशखबर! ही बँक देते 20 लाखांचे वैयक्तिक कर्ज, तेही कमी व्याज दरात; मग वाट पाहू नका त्वरित अर्ज करा!

Personal Loan Online 2023 : भारत देशातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये आघाडी बँकेच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे नाव सुद्धा तितकेच आहे. नक्कीच तुम्ही अगदी बिनधास्तपणे या बँकेवर विश्वास ठेवू शकता. संपूर्ण देशभरात पसरलेल्या पंधरा दशलक्ष पेक्षाही अधिक ग्राहकांना ही बँक तिच्या मौल्यवान सेवा पुरवत आहे. याशिवाय बघितले तर या बँकेचे सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट … Read more

राज्यातील “या” अधिकारी /कर्मचाऱ्यांना ज्यादा कामासाठी अतिरिक्त भत्ते मंजूर करणे बाबत , GR निर्गमित !

लाईव्ह माराठी पेपर , संगीता पवार : वार्षिक अर्थसंकल्पामधील अविभाज्य भाग असलेल्या वार्षिक कार्यक्रम तयार करणे व वित्त विभागाला त्याबाबतची आकडेवारी उपलब्ध करणे यासंबंधीचे काम नियोजन विभागाकडून दरवर्षी साधारणतः ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत केले जाते . या कामाचे सांविधानिक महत्त्व व जबाबदारी तसेच हे काम विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे बंधन या सर्व गोष्टी विचारात … Read more

राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या संदर्भात वित्त विभाग कडून अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नूतनीकरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR ) दिनांक 24 जुलै 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . राज्य शासन सेवेत कार्यरत … Read more