राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन व तद्नुषंगित बाबी लागु करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.18.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : शासन निर्णय – माननीय सर्वोच्च न्यायालयातील रीट याचिका क्रमांक 643/2015 नुसार राज्य शासनाने सुधारित सेवानिवृत्ती वेतन आणि तद्नुषंगित बाबी लागु करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.18 ऑगस्ट 2023 रोजी विधी व न्याय विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने दुय्यम न्यायालयाील सेवानिवृत्त न्यायिक … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्नाचे सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय / परिपत्रकासह उत्तर !

01.:  दिवंगत शासकीय कर्मचारी त्याच्या मृत्यूच्या वेळी गट अ, ब (राजपत्रित/ अराजपत्रित) पदावर कार्यरत असतील तर त्याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होईल का ?   उत्तर : शासन निर्णय सा. प्र. विभाग, दि. २२/८/२००५ मधील परिच्छेद २ नुसार केवळ शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट क व ड मधील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांनाच अनुकंपा … Read more

GR : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांस होणाऱ्या अतिप्रदानाबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.17.08.2023

राज्यातील गट अ , गट ब , गट ब  ( अराजपत्रित ) , गट क व गट ड मधील शासकीय कर्मचाऱ्यास होणाऱ्या अतिप्रदानाबाबत , राज्याच्या वित्त विभागांकडून दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना , त्यांच्या सेवा काळात होणाऱ्या अतिप्रदानाच्या रकमांची वसुली क्षमापित करण्याबाबतच्या अनुषंगाने … Read more

राज्य कर्मचारी बाबत आजचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , GR दि.14.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयान्वये पुणे व सोलापुर जिल्हांतर्गत ग्रामीण रुग्णालयातील 102 अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 14 ऑगस्ट … Read more

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाचे नियोजन जाहीर! या फॉर्मुलाचा वापर केला जाईल; पहा सविस्तर;

8th Pay Commission : सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता महत्त्वाचा ठरणारा महागाई भत्ता हा तब्बल 3 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली असून कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अगदी जिव्हाळ्याचा असणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासकीय वेतन आयोग. आता शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही वेतन मिळणार आहे यासोबतच घर भाडे भत्ता व इतर काही सुविधा दिल्या जाणार आहेत त्या प्रामुख्याने … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय – सा.प्र.विभाग !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार :  [ GR ] महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अनिवार्य संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदतवाढ ठरविणेबाबत तसेच अतिप्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या वसूलीबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 26.11.2020 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार राज्य शासकीय सेवेतील गट अ … Read more

राज्यातील शासकीय, निमशासकीय, रोजंदारी, अंशकालीन, मानसेवी कर्मचारी बाबत महत्वपूर्ण GR निर्गमित दि.08.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासनांकडून राज्यातील शासन सेवेत मधील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्यायावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे . या माहितीकाषांमध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी ( कार्यव्ययी आस्थापनेवारील , रोजंदारारीवरील , अंशकालीन , मानसेवी इत्यादी ) तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका … Read more

अखेर या NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे इतर लाभ मंजुर करणेबाबात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.08.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मंजुर करणे बाबत , राज्य शासनाच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांकडून दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर शासन … Read more

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यांमध्ये मोठी , वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अतिकालिक भत्त्यांमध्ये वाढ होणेबाबत , वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण दिलासांदायक शासन निर्णय दिनांक 07 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . वाहन चालकांना मिळणाऱ्या अतिकालिक भत्त्याच्या वेळेमध्ये व प्रचलित दरांमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता . यानुसार आता राज्य शासनाने असे आदेश … Read more

राज्यातील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी करीता लाभदायक योजना नुतनीकरण बाबत वित्त विभागांकडून GR निर्गमित!

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी त्याचबरोबर आखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजना नुतनीकरण करणे बाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या करीता … Read more