राज्य अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन देयकासाठी नविन सेवार्थ प्रणाली बाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित ,दि.30.11.2023
Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Nirnay Finance Department ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नविन सेवार्थ प्रणाली अद्यावयात करण्यात येणार आहेत . राज्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील उपलब्ध विदा नविन … Read more