परतीच्या पावसाचा पुढील 02 दिवस “या” जिल्ह्यांना मुसळधार पावसाची (रौद्ररूप) शक्यता !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ mansun rain Update news for next 02 days ] : सध्या राज्यामध्ये मान्सून परतीच्या मार्गावर असून , पुढील 02 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यामध्ये दिनांक 07 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार … Read more