“या” शेतमालाची आवक कमी झाल्याने , बाजारभावामध्ये मोठी तेजी ; जाणून घ्या कालचा बाजारभाव !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Bajarbhav Krushi News ] : शेतमालाची आवक कमी झाली असल्याने , सध्या मागील आठवड्यांपासून बाजारभावामध्ये मोठी तेजी दिसून येत आहे . यांमध्ये प्रामुख्याने डाळवगीर्य पिकांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . काल दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी राज्यात हरभराला सरासरी कमाल 5900/- रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे , तर … Read more

PM किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान योजनेचे असे एकुण 4,000/- रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan sanman nidhi yojana & Namo shetkari mahasanman yojana ] : केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6,000/- रुपये मतद निधी देण्यात येते , त्याच धर्तीवर राज्य शासनांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत प्रति वर्षी 6000/- रुपये इतका निधी असे … Read more

ड्रॅगन फ्रुट : शेतकऱ्यांनो या फळाची करा शेती , विदेशांमध्ये प्रचंड मागणी ; एकरी 12 लाख रुपये उत्पन्न ! जाणून घ्या सविस्तर माहिती ;

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Dragon Fruit Lagawad Info ] : ड्रॅगन फळाची मागणी विदेशांमध्ये प्रचंड आहे , या पिकांस दिवसेंदिवस आता भारतांमध्ये देखिल मोठी मागणी येत आहे . हे फळचे मुळ दक्षिण अमेरिका , मेक्सिको असून या फळाची लागवड ही थायलंड , मलेशिया , व्हिएतनाम , इंडोनेशिया आणि फिलीपिन्स त्याचबरोबर भारतासारक्ष्या पाश्चात्य देशामध्ये … Read more

दुग्धव्यवसाय : या जातीच्या देशी म्हशी देते रोज 30 लिटर दुध , जाणून घ्या किंमत , व इतर सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ jafarabadi buffalo gives large milk ] : आपण जर शेतीसोबत दुग्ध व्यवसाय केला तर आपणांस मोठा आधार मिळू शकतो . दुग्धव्यवसायांमध्ये काही विशिष्ट जातीच्या म्हशी / गायींची निवड करणे आवश्यक असते , कारण चारा व मिळणारे दुध यांचा विचार करता शेतकऱ्यांना परवडणे आवश्यक असते . जाफराबादी म्हशी : जाफराबादी … Read more

यंदाच्या वर्षी देशात सरासरी 106 टक्के , सर्वाधिक पाऊस पडणार ; तर या महिन्यात असेल पावसाचा अधिक जोर ; जाणून घ्या हवामान अंदाज !

Live marathipepar  संगिता पवार प्रतिनिधी [ Monsoon Update News ] : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार देशांमध्ये या वर्षी सरासरीपेक्षा 106 टक्के पाऊस होणार आहे , गेल्या वर्षी राज्यांमध्ये मराठवाडा , विदर्भात दुष्काळ पडला होता , तर कोकण विभागांमध्ये चक्रिवादळामुळे , अनेक नुकसान झाले होते . परंतु यंदाच्या वर्षी देशांमध्ये सरासरीपेक्षा 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा … Read more

पीक विमा योजनांमध्ये महत्वपुर्ण बदल ; आता खरीप पिकांचे विमा योजनेत 100 टक्के भरपाई देण्याची विमा कंपन्यांना करण्यात आली सक्ती .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Crop Insurance News ] : केंद्र सरकारकडून खरीप पिक विमा योजनांमध्ये मोठा महत्वपुर्ण बदल करण्यात आला आहे , या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे . या बदलानुसार आता विमा कंपन्यांना पिकांच्या कोणत्याही टप्यावर पिकांचे नुकसान झाल्यास ते विमा कंपन्यांना आता 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे . … Read more

भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; जाणून घ्या सविस्तर घोषणा यादी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Bharatiy Janata Party Loksabha Jahirnama List ] : भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा जाहीरनामा जाहीर करण्यात आलेला असून , सदर जाहीरनाम्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आलेले आहेत . याबाबत सविस्तर जाहीरनामाच्या यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. भारतीय जनता पक्षाची सत्ता 2014 पासून आल्यानंतर शेतकऱ्यांकरीता विविध नविन योजना राबविण्यात आलेल्या … Read more

सोन्यासारखा तुर , हरभरा , उडीदचा भाव वाढतोय , गाठत आहेत आत्तापर्यंतची उच्चांकी दर ; जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Turi, harabhara , Udid Reached highest Rate News ] : तुरीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत , तुरीच्या भाव वाढीबरोबर उडीद , हरभरा या डाळवर्गीय पिकांचे भाव आत्तापर्यंतची उच्चांकी दर गाठत आहेत . भाव वाढीमुळे तुर , हरभरा , उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे . यंदाच्या वर्षी … Read more

महाराष्ट्र शासनामार्फत अल्पभूधारक / इतर शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध खास अनुदान योजना ; जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Shasan Krushi Anudan Scheme ] : महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभाग मार्फत विविध योजना राबविण्यात येतात , ज्यांमध्ये शेतकऱ्यांना विशिष्ट टक्के सबसिडी दिली जाते . ज्यामुळे आधुनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य होते . ज्यांमध्ये अनुदान वाटप करताना अल्प भूधारक तसेच गरीब शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते . महाराष्ट्र राज्याच्या कृषी … Read more

शेतकऱ्यांना अच्छे दिन : भाजीपालाचे बाजारभाव कडाडले , जाणून घ्या सविस्तर बाजारभाव !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Bhajipala Bajarbhav Increase ] : मागील आठवड्यांपासून भाजीपाल्याचे बाजारभाव कडाडले आहे , बाजारभावांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे . सध्या विदर्भ , मराठवाडा भागांमध्ये कडक ऊन व वादळी वारे यांमुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली असल्याने , बाजारभाव वाढल्याने दिसून येत … Read more