जन्मदर वाढविण्यासाठी ह्या सरकारकडून कर्मचाऱ्यांना आठवड्यातुन चक्क 3 दिवस सुट्टी जाहीर !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [Employee four days working and 3 leave days ] : जन्मदरातील घटीमुळे देशातील लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने , या देशातील सरकारने कर्मचाऱ्यांना आठवड्यातुन चक्क तीन दिवस सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . जपान देशाची राजधानी येथील टोकियोचे गव्हर्नर युरिको कोईके यांनी जाहीर केल्यानुसार , नविन वर्षापासुन कामाचे … Read more