राज्य कर्मचाऱ्यांना कुठल्याही दुरुस्ती शिवाय जुनीच पेन्शन , वाचा सविस्तर महत्वपुर्ण अपडेट !
State Employee : सन 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 1982-83 च्या जुनी पेन्शन मध्ये कुठल्याही दुरुस्तीशिवाय लागु करणेबाबत , आता राज्य कर्मचारी अधिकच आक्रमक झालेले आहेत . राज्य शासनांकडुन तीन महिन्यांच्या अवधीमध्ये जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करण्यात येतील असे आश्वासन राज्य शासनांकडून देण्यात आलेले … Read more