State Employee : राज्य शासकीय कर्मचारी संदर्भात मुंबई न्यायालयाने (मॅट) दिला महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरीत असताना , अनफिट कर्मचाऱ्यास शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याची तरतूद आहे , परंतु आता या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या मॅटने कर्मचाऱ्यांना दिलासादायक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे .. मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देत शासकीय कर्मचारी सेवेमध्ये आणि अनफिट झाल्यास , सेवेतून काढता येणार … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट, वित्त विभाग GR दि.27.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार: राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS ) व जुनी निवृत्तीवेतन योजना (OLD PENSION ) यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समिती पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 27 जुलै 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .. राज्य शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 14 मार्च … Read more

राज्य शासनाकडून NPS योजने ऐवजी OPS / मृत्यू- नि निवृत्तीवेतन लाभ लागू करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित ! दि.26.07.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 25 जुलै 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने (NPS ) ऐवजी भारतीय सेवा – नि मृत्युनिवृत्तीवेतन लाभ लागू , करणे संदर्भात शासन … Read more

सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळेत निवृत्तीवेतन ( पेन्शन ) मिळण्याकरीता कोणती काळजी घ्यावी , जाणून घ्या सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर तात्काळ सेवानिवृत्तीवेतन / पेन्शनचा लाभ कसा मिळेल या करीता कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीपुर्वीच काही काळजी घेणे आवश्यक असणार आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतर लगेच पेन्शनचा लाभ मिळणार आहे . कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दोन वर्षांच्या अगोदरच निवृत्तीवेतन संदर्भातील सर्व प्रकारचे … Read more

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन बाबत अत्यंत महत्वाची माहीती, वाचा सविस्तर माहिती !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत , राज्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे निवृत्तीवेतनाचे प्रकार , निवृत्तीवेतन कोणाला देय असते त्याची परिगणना कशा पद्धतीने करण्यात येते , निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना विहीत वेळेत पेन्शन मिळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी , या संदर्भात सविस्तर माहिती … Read more

NPS कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा , सन 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension) लागु , वाचा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य शासन सेवेतमध्ये सन 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे , यामूळे सदर राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे निर्देश न्यायालयाने दिला आहे .जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात .. मुंबई उच्च न्यायालयाच्या … Read more

Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांस 25 वर्षे सेवा झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ तर ,10 टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांस 25 वर्षे सेवा पुर्ण झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ , तसेच 10 टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे , या संदर्भात सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . हा पेन्शन संदर्भातील … Read more

राज्य कर्मचाऱ्यांची पेन्शन साठी आता आरपारची लढाई , पेन्शन शंखनाद रॅली आयोजन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट राज्यातील राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत राज्य शासनांकडून अद्याप सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही . यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांकडून आरपारची लढाई म्हणजेच पेन्शन शंखनाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . ज्यामुळे सरकार पुणेपणे डोळे उघडणार आहेत . जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरता आता देशातील NPS … Read more

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा निर्णय हा केंद्र सरकारच्या धर्तीवरच ! कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजु होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे , या एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , सध्या राज्य शासनांकडून अभ्यास समितीचे गठण करण्यात आलेले आहेत . सदर अभ्यास समितीचा अहवाल हा 14 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आंदोलनास यश ,शासनांकडून विविध पेन्शन लाभ लागु करणेबाबत परिपत्रक निर्गमित ! दि.18.07.2023

लाईव्ह मराठी पेपर प्रणित पवार :  महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च रोजी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दिनांक 20 मार्च पर्यंत राज्यव्यापी बेमुदत संपावर होते . या संपाच्या अनुषंगाने राज्य शासनांकडून विविध पेन्शन लाभ ( केंद्र सरकारच्या धर्तीवर ) राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आले आहे , या संदर्भात राज्य शासनांच्या संचालनालय स्तरावर परिपत्रक निर्गमित … Read more