पावसाळी अधिवेशनांमध्ये पुन्हा एकदा पेन्शन वाढीबाबतचे बिल सादर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यास राज्य शासनांकडून टाळाटाळ करीता आहेत , तर दुसरीकडे आमदार पेन्शनमध्ये वाढ करणेबाबत शिंदे सरकारने लगेच मंजुरी दिली .मग आयुष्यभर सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे . शिंदे सरकारने यापुर्वीच आमदारांच्या पेन्शन वाढीच्या विधेयकास पाच मिनिटांमध्ये मंजुरी दिली … Read more

अखेर आंदोलनाचा दिवस ठरला ! जुनी पेन्शन , निवृत्तीचे वय 60 वर्षे , आश्वासित प्रगती योजना , वेतनवाढ , पदोन्नती अशा विविध मागणीसाठी धरणे आंदोलन ..

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजना , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे , तसेच वेतनावाढ , पदोन्नती अशा विविध मागणीसाठी आझाद मैदानात दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी धरणे आंदोलन करणार आहेत , या आंदोलनास राज्यभरातुन कर्मचारी उपस्थित राहणार असून , आंदोलनास उपस्थित राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना संघटनेकडून आव्हान करण्यात आलेले आहेत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनकरीता लढा अधिकच तीव्र होणार , कर्मचारी / संघटना मागणीवर आहेत ठाम!

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : केंद्र सरकारकडून आर्थिक अडचणींचे मुख्य कारण दाखवत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कोणत्याही स्थितीमध्ये लागु करता येणार नाही , असे विधान केल्याने महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचारी तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त केली आहे . यामुळे आता जुनी पेन्शन मिळविण्यासाठी संघटनांकडून लढा अधिकच तिव्र … Read more

जुनी पेन्शन लागु करण्यास केंद्राचा स्पष्ट नकार , तर राज्य सरकार लागु करणार ? जाणून घ्या आत्ताची महत्वपुर्ण अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : जुनी पेन्शन मिळविण्यासाठी सरकारी कर्मचारी आता अधिकच आक्रमक झालेले आहेत .जुनी पेन्शन मिळावी या करीता NPS धारक कर्मचाऱ्यांचा सध्या दिल्ली येथे आंदोलन सुरु आहेत . या आंदोलनाच्या अनुषंगाने संसदेमध्ये जुनी पेन्शन लागु करणेबाबत प्रश्न उपस्थित केला असता , केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करणार नाही … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही तर  सेवानिवृत्तीनंतर लाभ घेण्यासाठी , नविन कठोर कायदा (Rules) लागु !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये लागु केली जाणार नाही , असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेमध्ये स्पष्ट केले आहेत . जुनी पेन्शन नाहीच पण आता सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ घेण्यासाठी आता कठोर नियम लागु करण्यात आलेले आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅच्युइटी चा लाभ मिळत … Read more

किमान पेन्शन : सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शन वाढ करणे संदर्भात सरकारची मोठी प्रतिक्रिया !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त नंतर मिळत असणाऱ्या किमान पेन्शनमध्ये वाढ करणे संदर्भात सरकारकडून एक महत्वपुर्ण प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे . किमान पेन्शन वाढ संदर्भात लोकसभेत एका सदस्याने प्रश्न उपस्थित केला होता , या प्रश्नाला केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी महत्वपुर्ण उत्तर दिले आहेत . किमान पेन्शनमध्ये वाढ करावा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे कभी खुशी कभी गम ! सरकारकडून आणखीण वाढीव 4 टक्के वाढबाबत‍ मोठा निर्णय तर जुनी पेन्शन लागु करण्यास स्पष्ट नकार !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांत आणखीण 4 टक्के डी.ए लाभ फरकासह लागु करण्यात येणार आहे , परंतु एनपीएस कर्मचाऱ्यांची असणारी जुनी पेन्शनची मागणी पुर्ण होणार नाही , असे ठामपणे सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत . केंद्र … Read more

NPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच ,सरकार दबावाखाली येणार नाही !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : NPS कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची धक्कादायक वृत्त समोर येत आहेत , ते म्हणजे सरकार कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली येऊन जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही , असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे . सन 2004 मध्ये वाजपेयी सरकारने केंद्रामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली . त्यानंतर देशातील पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्यांनी राष्ट्रीय … Read more

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे दि.01 ऑगस्ट ते 09 ऑगस्ट पर्यंत घंटी बजाओ अभियान !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शनच्या मागणीकरीता देशातील कर्मचारी आता एकवटले आहेत , दिनांक 02 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे देशभरातील NPS धारक कर्मचारी 1982-83 ची जुनी पेन्शन मिळावी याकरीता महा-आंदोलन करणार आहेत , या आंदोलनास देशभरातुन कर्मचारी जात आहेत . या दरम्यान देशभरांमध्ये घंटी बजाओ अभियान सुरु असणार आहे . घंटी बजाओ … Read more

Old Pension : जुनी पेन्शन योजना संदर्भात आत्ताची मोठी अपडेट, राज्य कर्मचाऱ्यांनी बांधली वज्रमूठ!

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या राजकारांचा खेळ मांडला आहे , कोण- कोणत्या पक्षांमध्ये जात आहे याचे भाणच आता कुणाले उरले नाहीत . राज्यात प्रत्येक दिवशी काही तरी नविन घडत असताना पाहायला मिळत आहेत . विरोधी पक्षनेतेच सत्ताधिकाऱ्यांच्या पारड्यात जावून बसल्याने , आता राज्यांमध्ये प्रबळ विरोधी पक्षनेताच उरला नाही . त्यामुळे … Read more