अखेर नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय , मंत्रीमंडळामध्ये निर्णय !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee Old Pension Scheme, Cabinet Nirnay ] : दिनांक 0१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा (Old Pension Option ) पर्याय देण्याचा निर्णय , आज दि.04 जानेवारी 2024 रोजी झालेल्या … Read more